इंडियाच्या बैठकीवर Rohit Pawar म्हणतात | INDIA ALLIANCE |
इंडियाच्या बैठकीवर Rohit Pawar म्हणतात | INDIA ALLIANCE | आज देशातल्या २८ भाजप विरोधी पक्षांची म्हणजेच इंडियाची बैठक मुंबई येथे पार पडणार आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केलंय. #RohitPawar #RohitPawarOnIndiaAlliance #SharadPawar #SharadPawarNCP #SharadPawarOnIndiaAlliance #INDIAalliance #Congress #BJP #Shivsena #NDA #MVA#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
मराठा आरक्षणावर बघा काय बोलल्या Supriya Sule ? | Maratha Reservation
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची ताकद आहे. तर मग अडचण द्यायला काय अडचण आहे, असा सवाल सुळेंनी केला.
#supriyasule #supriyasulenews #supriyasulencp #ncp #devendrafadnavis #MarathaReservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=NHTdDtfzBgY
Chitra Wagh यांची Uddhav Thackeray यांच्यावर बोचरी टीका | Hingoli Sabha
हिंगोलीच्या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, तुम्ही जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे. आपली आता अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे.
#chitrawagh #uddhavthackeray #hingolisabha #shivsenaubt #bjp #pmmodi #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=a5_-7eZnRu0
#Sarkarnama #SarkarnamaPodcast #Podcast #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
SARKARNAMA PODCAST | राजकारणाचा नवा अध्याय
आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (‘वंचित’) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती ही एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरलीये काय होतील याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम?
Sarkarnama Podcast | Podcast | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0223)
...
https://www.youtube.com/watch?v=_tdcJYv659U
बायकोच्या नावावर Nitin Deshmukh ठाकरेंच्या नेत्याशी काय बोलले ? | Eknath Shinde | Shivsena split | Surat | Sarkarnama Video
शिवसेनेत फूट पडल्यावर नेमकं काय घडलं याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या मुलाखतीत दिली. ते सुरतला कसे गेले आणि तिथून परतले कसे याचीही माहिती त्यांनी दिली आहे. आदेश बांदेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ठाकरेंच्या यु ट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आली असून त्यात आमदार कैलास पाटीलही सहभागी झाले आहेत.
#nitindeshmukh #shivsena #shivsenaubt #eknathshinde #kailaspatil #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=Zbe3f8fuoQ0
Sharad Pawar ; बीडच्या सभेमागचे ५ संदेश, जे दाखवतायेत पुढचे राजकारण | Sarkarnama
आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेत नेत्यांनी जोरदार भाषण केली, लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे पवार नक्की काय सांगू बघत होते. पवारांचं भाषण उगीच अतिरंजित आणि चढ्या आवाजात नसतं, आजही नव्हतं. त्यांनी pm मोदी आणि नाव घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला इतकंच. पण या सगळ्यात ५ महत्वाचे संदेश दिले जे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=Z97INPIPYnY