काय होती Gauri Bhide यांनी दाखल केलेली याचिका, बघा | Politics | Maharashtra | Sarkarnama
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
तमिळनाडू मध्ये CM v/s Governer संघर्ष शिगेला | Dravida Munnetra Kazhagam | M. K. Stalin | Sarkarnama Video
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये ताणलेले संबंध अनेकदा पाहायला मिळतात. महाराष्ट्रही याला अपवाद नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंचे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ताणलेले संबंध हे अनेक प्रकरणातून निदर्शनास आले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=cSW1A_Ni31o
अजितदादांचे सर्व दावे फेटाळले, आता Election Commissionसमोर पेच ! | Ajit Pawar | Sharad Pawar | NCP Crisis
अजितदादांसोबत गेलेल्या सर्व मंत्री आणि ३१ आमदारांना अपात्र करण्याची याचिका शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत. मंत्र्यासोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
#ajirpawar #sharadpawar #ncp #ncpsplits #pawarfamily #pawarvspawar #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=rLrh9rvmM7I
#RavindraDhangekar #GirishBapat #Pune #BJP #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Girish Bapat यांच्या निधनानंतर Ravindra Dhangekar यांनी सांगितला तो किस्सा | pune| BJP | Sarkarnama
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं आहे.पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापटांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0323)
(NP0323)
...
https://www.youtube.com/watch?v=-jtzXK0JEb4