Bhavana Gawali On Uddhav Thackeray | भावना गवळींनी सगळंच काढलं, राज ठाकरेंचाही केला उल्लेख
Bhavana Gawali On Uddhav Thackeray | भावना गवळींनी सगळंच काढलं, राज ठाकरेंचाही केला उल्लेख | हिंगोलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. गेल्या वर्षीच्या रक्षाबंधनावरुन ठाकरेंनी गवळी यांच्यावर टीका केली होती. यावर आता भावना गवळी यांनीही जोरदार उत्तर दिले. #bhavanagawali #shivsenaubt #uddhavthackeray #hingolisabha #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Rahul Gandhi यांच्या वक्तव्यावरून Aashish Shelar यांनी Balasaheb Thoratना धरलं धारेवर | Politics | Maharashtra | Sarkarnama
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. विधानसभेतही याच मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_0323)
...
https://www.youtube.com/watch?v=fL-7i7ActZU
Chandrashekhar Bawankule यांचे मुख्यमंत्रीपदाबबात मोठे विधान | CM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | BJP | Shivsena | NCP Split | Sarkarnama Video
अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याचं बोललं जातंय. यावर भाजप प्रदेशाध्यथक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि स्वत: अजित पवारांनी २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे मान्य केलं आहे. त्यामुळे शिंदे हे राजीनामा देणार असल्याच्या अफवा आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=9XH_12_AcvA
Ajit Pawar आत्ताच टायमिंग का साधलं ? | NCP | Sarkarnama Video
राजकीय नेता आणि जेव्हा तो अजित पवारांसारखा मुरलेला असतो तेव्हा तो कुठलंही मोघम वक्तव्य करत नाही. आपण बोलतो त्या प्रत्येक शब्दाची बातमी होते हे त्याला पक्कं ठाऊक असतं आणि म्ह्णूनच अजित पवारांनी परवा केलेल्या विधानाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. पण त्यांना आत्ताच विरोधी पक्षातलं नंबर एकच पद का सोडावं वाटलं हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
#sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=0CQLyhCRl_M