Deepak Kesarkar'च्या ऑफरवर Ajit Pawar बघा काय म्हणाले ? | NCP | Shivsena | Sarkarnama Video
शिवसेना शिंदेगटाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे... यावर अजित पवारांनी प्रतिक्रीया दिली. अजित पवार म्हणाले, केसरकर हे पहिले राष्ट्रवादीतच होते. त्यांना माझ्या सांगण्यावरून आमदारकीचे तिकीट दिले. हेच पुर्वाश्रमीचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता केसरकरांनी हे विधान केले असावे, असे अजित पवार म्हणाले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=eevp9oA-UkU