#RajThackeray #AshishShelar #MNS #BJP #Sarkarnama #Mumbai
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Raj Thackeray आणि Ashish Shelar यांच्यात जुंपली | MNS | BJP | Sarkarnama Video
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. निवडणूका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं असून त्यांचे अस्तित्व नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशात 'भारत जोडो' यात्रेचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=qMyi4606890
आदित्य ठाकरेंची टीका उदय सामंतांच्या जिव्हारी | Uday Samant On Aditya Thackeray |
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माझ्या ट्विटमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द झाल्याचा दावा केला होता. यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
#udaysamant #adityathackeray #shivsenaubt #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
...
https://www.youtube.com/watch?v=bO7JaTVTp58