Jalna News : Raj Thackeray यांनी घेतली Manoj Jarange यांची भेट | Maratha Protest |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मनोज जरांगे आणि सहकारी आंदोलकांशी चर्चा केली.
#RajThackeray #Jalna #ManojJarange#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=OWlq8J963DI
Devendra Fadnavis'नी शब्द पाळलाच ; Shankar Jagtap नवे शहराध्यक्ष | BJP | District President | Lakshaman Jagtap | Sarkarnama Video
भाजपचे पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे आता कोणाला ही जबाबदारी मिळणार ? जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार ? या बाबतच्या चर्चा सुरु होत्या मात्र आता हा सस्पेन्स संपला आहे.पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड झाली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीपासूनच शंकर जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती.आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
#pimprichinchwad #shankarjagtap #devendrafadnavis #bawankule #bjp #laxmanjagtap #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=BEqc-SN4oc4
जरांगेंकडून मराठा नेत्यांची खरडपट्टी | Manoj Jarange Patil |
मनोज जरांगे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतून माध्यमांशी बोलताना त्यांनी आज मराठा नेत्यांवर हल्ला चढवला आहे. बघा काय म्हणाले जरांगे ?
#manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #hingolinews #marathaarakshan#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
...
https://www.youtube.com/watch?v=3Xx9Vag3KPU
उदय सामंत बोलले ; राणेंनी हवाच काढली । Nitesh Rane । Uday Samant ।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून आत्तापासूनच भाजप आणि शिवसेनेत खळखळ सुरु झाली आहे. त्यामुळे ही जागा नक्की कोण लढवणार हाच प्रश्न आहे. एकीकडे माजी खासदार निलेश राणे तिथे दंड थोपटून उभे आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू सहकारी असलेल्या मंत्री उदय सामंत हे आपल्या बंधूंसाठी बळ लावत आहेत आणि म्हणूनच इथे चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे.
#NiteshRane #UdaySamant #Ratnagiri #KiranSamant#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(NS0923)
...
https://www.youtube.com/watch?v=0R_somGdvmo