Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
बघा Sushma Andhare काय म्हणाल्या ? | Ram Kadam | Kambalwale Baba |
भाजप आमदार राम कदम यांच्यावर सुषमा अंधारे यांनी हल्ला चढवला आहे. राम कदम यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कंबलवाल्या बाबांचे शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावर सुषमा अंधारे यांनी आमदार राम कदम यांच्यावर हल्ला चढवला आहे.
#SushmaAndhare #RamKadam #SushmaAndhareonRamkadam #BJPVSShivsena #BJP #Shivsena#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AY0923)
...
https://www.youtube.com/watch?v=QYFoxoLh0hc
#RamdasAthawale #RPI #NarendraModi #RahulGandhi #Politics #Mumbai #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Ramdas Athawale भर कार्यक्रमात हे काय बोलून गेले | Politics | Maharashtra | Sarkarnama
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भर कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कवितेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0423)
(NP0423)
...
https://www.youtube.com/watch?v=OfREGJlAXJE
#ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #Sarkarnama #BJP #Politics #MaharashtraCM #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Bawankule's statement sparked a discussion once again | Devendra Fadnavis | Maharashtra | Sarkarnama
बावनकुळेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण
भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी मोठ मन दाखवत शिवसेनेकडे अर्थात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. मात्र, कुठेतरी भाजपच्या नेत्यांना हे फारसं रुचलेलं दिसत नाहीये. आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=aiTgBkZWuuA
Shivajirao Adhalrao Patil संतापले, शिरूरमध्ये Amol Kolhe यांनी मतदारांची प्रतारणा केली | Shivsena | NCP | Shirur Loksabha | Sarkarnama Video |
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सध्याचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे. आढळराव म्हणाले, लोकांना कळून चूकलं आहे कोल्हेंनी मतदारांच्या मतांची प्रतारणा केली आहे. विकासकामं काहीही झालेली नाही. केवळ त्यांना चांगलं बोलता येतं. डायलॉग मारता येतात. पण लोक आता त्या डायलॉगला भुलणार नाहीत.
#ShivajiraoAdhalraoPatil #AmolKolhe #Shivsena #NCP #ShirurLoksabha #Politics#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=pmy-6R9mBms
Sunil Tatkare यांचा Jitendra Awhad यांना टोला | NCP | BJP | Ajit Pawar | Sharad Pawar | Sarkarnama Video |
अजित पवार गटाचं बंड झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना पाठींबा दिला तर आव्हाड यांची शरद पवार गटाच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली. मात्र तटकरे यांनी काही लोकं टीव्हीवर दिसावं म्हणून बेताल वक्तव्य करतात असा हल्ला जितेंद्र आव्हाड यांच्यावर चढवला.तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या नोटिसांना महत्व देत नाही असंही सुनील तटकरे म्हणाले.
#SunilTatkare #JitendraAwhad #NCP #BJP #AjitPawar #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AY0723)
...
https://www.youtube.com/watch?v=AHpLWH1gnN0