ठाकरे फडणवीस जुंपली ते ट्विटरची चिमणी उडाली | Sakalchya Batmya / Daily Sakal News
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; चंद्रकांत पाटीलांच्या विधानाने खळबळ
२.सिक्कीममधील हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती
३.चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली
४.ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी आणला नवा प्राणी
५. बँकांमध्ये बेवारसपणे 35 हजार कोटी होते पडून; सरकारने संसदेत...
६. कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टरवर बंदी,
७. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग आमनेसामने
८.फडणवीस आणि ठाकरे यांच्यात जुंपली, फडतूस ते लाळघोटे... आरोप प्रत्यारोपांची राळ
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
More podcasts:
https://www.esakal.com/podcast...
https://www.youtube.com/watch?v=eWCiyjB0VvM