आघाडीचे नाव बदलताच, Rahul Gandhi यांचा PM Narendra Modi यांच्यावर निशाणा | Congress|INDIA|Sarkarnama
आघाडीचे नाव बदलताच, Rahul Gandhi यांचा PM Narendra Modi यांच्यावर निशाणा | Congress | Opposition New Name | INDIA | Sarkarnama Video | भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी म्हणजेच 'इंडिया' (इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव अलायंस) विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीला हे नाव देण्यात आले आहे. बेंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र आले आणि 2024 साठी नवीन आघाडी स्थापन केली. यानंतर सर्व मंचांनी एका व्यासपीठावर येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. #RahulGandhi #NarendraModi #congress #India #Sarkarnama#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Ajit Pawar यांचे विरोधकांना ओपन चॅलेंज | Maratha Morcha Lathicharge
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.
#ajitpawar #jalnamarathaandolan #dcmajitpawar #marathaandolan #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=PobJ2IoThms
#RahulGandhi #congress #vidhanSabha #BalasahebThorat #veersavarka #JodoMaroAndolan #Maharashtra #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
बघा, सत्ताधाऱ्यांनी Rahul Gandhi यांच्या फोटोला जोडे मारले, Congress नेते संतापले | Sarkarnama
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विरोध केला तर विरोधकांनी राहुल गांधीविरोधात करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलनावरून गोंधळ घातलाय.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0323)
(NP0323)
...
https://www.youtube.com/watch?v=cDZuEF9CCOQ
#RaosahebDanve #PrasadLad #Sarkarnama #ShivajiMaharaj #BJPMLA #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Danve staement | Prasad Lad यांच्यानतर Raosaheb दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अवमान |Sarkarnama
भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad )यांनी शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने एकच वाद पेटला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आक्षेपार्ह उल्लेख केला आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► AGROWON Website - https://www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon&hl=en_IN&gl=US&pli=1
Apple Store - https://apps.apple.com/us/app/agrowon/id1268565150
► Sakal Media Podcasts:
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
(KB1222)
(NP1222)
...
https://www.youtube.com/watch?v=pz22LMCCss4
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Devendra Fadanvisयांची नगरमध्ये जोरदार फटकेबाजी | Ram Shinde | Radhakrishna ViKhe Patil | Sarkarnama
अहमदनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारताच कोण संजय राऊत असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले. तसेच संजय राऊत, नाना पटोले हे बोल घेवडे लोक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही असेही फडणवीस यांनी म्हटले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=czFrxoQrrGE