Eknath Shinde यांची नवी जाहिरात ; Bjpला खुश करणार ?| Devendra Fadanvis| sarkarnama video| Shivsena|
शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी प्रसिध्द केलेल्या एका जाहिरातीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले..परंतु आता याच जाहिरातीत बदल करुन ही जाहिरात नव्याने प्रसिध्द करण्यात आलीये... नेमकं काय फरक आहे कालच्या आणि जाहिरातीत हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...
#EknathShinde #DevendraFadanvis #Shivsena #advertisement #sarkarnamavideo#Sarkarnama
#MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=tJNecIYm5CU
Jalna News | शासनाचा GR मिळताच बघा काय म्हणाले Manoj Jarange ?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश आले आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर अतिशय महत्वाचा GR जारी करण्यात आला आहे. सरकारने GR आणला तरी जरांगेंचा मागे हटण्यास नकार आहे. GR मधील 'वंशावळ' शब्दावर जरांगेंनी आक्षेप घेतला आहे.
#manojjarange #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=oRvdq9csoow
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #NCP #Leader #AnilDeshmukh #Jail #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
NCP Leader Anil Deshmukh released from Jail | Politics | Maharashtra | Sarkarnama
Anil Deshmukh Released from Jail | खोट्या आरोपांखाली मला अडकवलं ; देशमुखांची जेलमधून सुटका | Politics | Maharashtra | Sarkarnama
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका झाली आहे. तब्बल १ वर्ष १ महिना आणि २७ दिवसांनंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर देशमुखांनी मला खोट्या आरोपांखाली अडकवल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
NCP | Leader | Anil Deshmukh | Jail | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_1222)
...
https://www.youtube.com/watch?v=-8cOFCtGWeM