#RahulNarvekar #UddhavThackeray #SupremeCourt #shivsena #eknathshinde #supremecourt #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics सत्तासंघर्षाचा निकाल: बघा Rahul Narvekar काय म्हणाले ? Shivsena | Eknath Shinde | Uddhav Thackeray| Supreme Court |Sarkarnama Video शिंदे विरुध्द ठाकरे या सत्तासंघर्षाचा सुप्रिम कोर्टातील निकाल येत्या ४ ते ५ दिवसात येण्याची शक्यता आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष सोडून इतर कोणती संस्था याबाबत निर्यण घेईल असे मी अपेक्षीत करत नाही, असे राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #devendrafadnavis #sanjayraut #BJP #ShivsenaUBT #devendrafadnavissanjayraut #devendrafadnavisvssanjayraut #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Devendra fadanvis यांचा Sanjay Raut वर निशाणा | BJP | Shivsena UBT | Maharashtra | Sarkarnama
नशा केलेल्या कुस्तीगीरांना आम्ही बाद करून जिंकलो आता २०२४ चीही राजकीय कुस्ती जिंकणार असे अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत फडणविसांचे विधान.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0423)
...
https://www.youtube.com/watch?v=BPdtoHLR7tI
PM Narendra Modi यांनी केले पंडित नेहरूंचे कौतुक | Sansad Special Session
संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. उद्यापासून हे अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यामुळे आज जुन्या संसद भवनातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरसिंह राव, चंद्रशेखर, व्हीपी सिंग, अटलबिहारी वाजपेयी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधान आणि इतर नेत्यांचे मोदींनी स्मरण केले.
#pmmodispeech #ParliamentSpecialSession #panditnehru #SpecialSession #Loksabha #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=vJ-0y1RKsUU
Pankaja Munde'ना भर कार्यक्रमात म्हटला कार्यकर्ता आणि... । BJP | Gopinath Munde Smritidin | Sarkarnama Video
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्त गोपीनाथ गडावर आयोजीत कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. जेव्हा पंकजा मुंडे बोलत होत्या तेव्हा श्रोत्यांमधून एकजण उठला आणि त्याने पंकजा मुंडेंकडे स्वतंत्र पक्ष काढण्याची मागणी केली. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=pBIp6oGzOqs
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #LastInterview #Late #MLA #LaxmanJagtap #BJP #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Last Interview of late MLA Laxman Jagtap | Politics | Maharashtra | Sarkarnama
Late MLA Laxman Jagtap's Last Interview | आमदार लक्ष्मण जगतापांची शेवटची मुलाखत | Politics | Maharashtra | Sarkarnama
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. यावेळी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Last Interview | Late | MLA | Laxman Jagtap | BJP | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_0123)
...
https://www.youtube.com/watch?v=R-jHb5jnQ4c
Ajit Pawar बंड; Rohit Pawar यांची खंत | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance | Sarkarnama Video
अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला आहे. मात्र या गढूळ झालेल्या राजकारणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार यांनी आपण उगाच राजकारणात आलो अशी खंत व्यक्त केली. तसंच जनता बघत आहे, पवार साहेवांच्या पाठीशी उभी आहे असं देखील रोहित पवार म्हणाले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=KgjlcAnEyuw
#SharadYadav #VasundharaRaje #Sarkarnama #FormerUnionminister #FormerMemberofRajyaSabha
Controversial statement of Sharad Yadav | Politics | Maharashtra | Sarkarnama
'या' वक्तव्यांमुळे अडचणीत आले होते शरद यादव
(शरद यादव, वसुंधरा राजे शिंदे)
जनता दल युनाइटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं गुरुवारी रात्री निधन झालं.ते १३ वर्ष जनता दलाचे अध्यक्ष राहिले.मात्र, त्याचं विशेष चर्चेत राहण्यामागचं कारण वेगळचं होतं ते म्हणजे कोणाचीही भिड न बाळगता केलेली वादग्रस्त वक्तव्य. त्यांच्या याच काही वक्तव्यांमुळे मोठा वादही निर्माण झाला होता.
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0123)
(NP0123)
...
https://www.youtube.com/watch?v=u-PnNjYqE4Q