Uddhav Thackeray On Maharashtra Politics: ठाकरेंचा CM Eknath Shinde यांना टोला | Shivsena Podcast |
#UddhavThackeray #ShivsenaUBT #SanjayRautUddhav Thackeray On Maharashtra Politics: ठाकरेंचा CM Eknath Shinde यांना टोला | Shivsena Podcast | Awaj Kunacha | शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, पहिले राजकारण्यांना गेंड्याच्या कातडीचे म्हटले जायचे. आता राजकारण्यांची कातडी गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालीये. #UddhavThackeray #ShivsenaUBT #SanjayRaut #AwajKunacha #ShivsenaPodcast #MaharashtraPolitics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Shasan Aplya Dari |मराठा आरक्षणावर बोलले CM Eknath Shinde, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
#cmeknathshinde #shivsena #jalnamarathaandolanprotest #marathaandolan #shasanaplyadari #buldhana #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=Nuq-lqO9myw
सभागृहात मंत्री नाही, अधिकारी नाही; Suresh Dhas अध्यक्षावरच संतापले | Monsoon Session | Dhananjay Munde | Suresh Dhas Angry in Assembly Session | Sarkarnama Video
विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस आज सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात मंत्री नाही अधिकारी उशीराने आले. या गैरकारभाराकडे सुरेश धस यांनी विधानपरिषद अध्यक्षांचे लक्ष वेधले. आम्ही गाडी नसली तर टॅक्सी करुन येतो. पण इथे आल्यावर मंत्री नाही अधिकारी नाही आम्ही इथे काय गोट्या खेळायला येतो का ? असे धस म्हणाले.
#sureshdhas #dhananjaymundhe #ncp #ncpsplits #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=V1fjir2ThVA