#VijayShivtare #Uddhavthackeray #EknathShinde #MVA #Politics #Shivsena #BJP #NCP #Shindegovernment #MaharashtraGovernment
Vijay Shivtare's big revelation about the Shinde government
विजय शिवतारेंनी अखेर सत्य सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा बंड करत भाजप सोबत सरकार स्थापन केलं आहे. आता याबाबत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मोठा खुलासा केला आहे. या बंडाचे बीज मीच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात घातलं होते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1222)
(NP1222)
...
https://www.youtube.com/watch?v=cJ8brkjMWMQ
Bacchu Kadu यांचे Aditya Thackeray यांना चॅलेंज, पुरावे द्या |Shivsena |CM Eknath Shinde |Sarkarnama
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना चॅलेंज केले. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे हे जेलमध्ये गेले असते, असे विधान केले होते. यावर कडूंनी ठाकरेंनी पुरावे द्यावे मग शिंदेंसह आम्हालाही जेलमध्ये टाकावे, असे म्हटले.
#BacchuKadu #AdityaThackeray #Shivsena #CMEknathShinde #Sarkarnama #eknathShinde
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=QOe7nKbAlT0
#ncp #SharadPawar #ShivSena #BalasahebThackeray #Mumbai
अनेक वर्षांनी शरद पवार(Sharad Pawar ) मुंबई विद्यापीठात गेले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray)यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली अन् बाळासाहेबांच्या आठवणींमध्ये रमले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #ncp #SharadPawar #ShivSena #BalasahebThackeray #Mumbai
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=jUghVu-EFpA
Nana Patole : 'महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना' | Congress | Ajit Pawar Oth | NCP Split | Sarkarnama Video
अजित पवारांच्या बंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रविवारचा दिवस हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा दिवस होता. एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यमूखी पडलेल्या प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तर दुसरीकडे हा शपथविधी सुरू होता. त्यामुळे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता, असे नाना पटोले म्हणाले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=8HqgukvDDRw