Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Vijay Wadettiwar यांनी काढली Sambhaji Bhide यांची अक्कल | Congress | Shivpratishthan | Mahatma Gandhi | Sarkarnama Video
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. महात्मा गांधी विषयी बोलण्याची याची औकात आहे का ? अशा शब्दात वडेट्टीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी वडेट्टीवारांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=WXyHGMMDHTk
BJP आमदाराने Uddhav Thackeray यांना सुनावलं | Shivsena UBT vs BJP | Devendra Fadanvis | Sarkarnama Video
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी एका मेळाव्यातून फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. उद्धव ठाकरेंनी लायकी ठेवून बोलावं, असे लाड यांनी म्हटले आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=Jh1sysl-4yk
Ajit Pawar यांच्या प्रश्नावर Jitendra Awhad यांचे मोठे विधान, बघा काय म्हणाले ? | NCP Splits | Sharad Pawar | Sarkarnama Video |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल विचारण्यात आला होता. यावर आव्हाड म्हणाले, मी एक साधा कार्यकर्ता आहे. मी निर्णय प्रक्रियेत आहे. कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे हे शरद पवार स्वत: ठरवतात.
#JitendraAwhad #AjitPawar #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=7hkgV9kULqY