"Ti Paach Minute" New Video, You would never miss..
https://bit.ly/33NfxfeDo watch. Natvara Karandak l Solo Act l Dhamarikar Productions
"धामारीकर प्रोड्कशन..,संक्रमण ,पुणे यांच्या सौजन्याने सादर करीत आहोत"...
*नटवरा करंडक online Solo act (एकपाञी) व Duet act(द्विपाञी) अभिनय स्पर्धा*
1. प्रवेश फी
a) Solo 50
b) Duet 80
2) वेळमर्यादा : 4 ते 7 मिनिटे
3) स्पर्धेचे गट:
a) शालेय गट-1 ते 12
b) महाविद्यालयीन व खुला गट 12 ते
21आणि 21 ते पुढे.
4) सादरीकरणासाठी विषयाचे बंधन
नाही.
5) आपले सादरीकरण विडिओ
फॉरमॅट मध्ये दिलेल्या लिंक वर
अपलोड करावे.
6) विडिओ 10 जून 2020 नंतर शूट
केलेला असावा.
7) विडिओ अपलोड करण्याची
अंतिम तारीख 15/07/2020.
8) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
9) स्पर्धेचे विडिओ
"Dhamarikar Productions"
या Youtube चॅनेल वर अपलोड
केले जातील. आणि त्या विडिओ
ची लिंक आपल्याला पाठवली
जाईल.
सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहीत भरून विडिओ अपलोड करा.
http://bit.ly/natvarakarandakFacebook:
http://www.facebook.com/dhamarikarTwitter:
http://www.twitter.com/dhamarikarphInstagram:
http://www.instagram.com/dhamarikarphThe Production House produces short films. We are successfully running a blog.
Our main motto is to provide a platform to the strugglers. If you have talent, come approach us. We have something for you.
#MarathiSoloAct #NatvaraKarandak
...
https://www.youtube.com/watch?v=VETmKPLNG00