Mumbai News | Supriya Sule यांनी व्यक्त केली शंका, बघा काय म्हणाल्या ?
Mumbai News | Supriya Sule यांनी व्यक्त केली शंका, बघा काय म्हणाल्या ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुळेंना निवडणूक आयोगासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावर सुळेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थितीत केली.
Uddhav Thackeray यांचा BJP वर घणाघात | Shivsena | NCP | Congress | Sarkarnama Video |
उद्धव ठाकरे यांची आज दिग्रस मध्ये जाहीर सभा होती. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. २०१९ मध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये का गेलो याचं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे.
#UddhavThackeray #BJP #Shivsena #NCP #Congress #MVA #vidarbha#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AY0723)
...
https://www.youtube.com/watch?v=3kawzo8iiX8
Sharad pawar यांची सरकारवर जहरी टीका | NCP | BJP | MVA | NCP Foundation Day | Sarkarnama Video |
आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते . शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण भाषणात सरकारला टार्गेट करत शेतकरी आत्महत्या , बेपत्ता महिलांचा आकडाच सांगितल व सरकारवर टीका केली.
#Sharadpawar #NCP #BJP #MVA #NCPFoundationDay #SarkarnamaVideo#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AY0623)
...
https://www.youtube.com/watch?v=Rk4hPCWl4Dw
Ravindra Chavan यांच्या विधानाने शिवसेना भाजपात जुंपणार ? | KDMC Mayor |
रविवारी भाजप कार्यकारिणी बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
#ravindrachavan #kdmcelection #bjp #shivsena #cmeknathshinde#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=QIwjbGOprY4
#PrakashAmbedkar #Sharadpawar #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Prakash Ambedkar यांची Sharad Pawar यांच्याबद्दलची भूमिका बदलली |Politics | Maharashtra | Sarkarnama
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारही आपल्याला स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांविषयी आपली भूमिका बदलली का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
(KB0123)
(NP0123)
...
https://www.youtube.com/watch?v=eRIWjRQ5iO0