Deepak Kesarkar: Sharad Pawar आणि Ajit Pawar यांचे मनोमिलन होणार ? | Shivsena | NCP Splits
Deepak Kesarkar: Sharad Pawar आणि Ajit Pawar यांचे मनोमिलन होणार ? | Shivsena | NCP Splits | Sarkarnama Video | #Deepakkesarkar #SharadPawar #AjitPawar #Shivsena #NCPSplits #Politics #Maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपण सुरक्षित असल्याचे कऴवले आहे.
...
https://www.youtube.com/watch?v=RCyzPsz3LAc
भुमरे - दानवे भिडले: Ambadas Danve यांना राग अनावर, बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sambhajinagar | Sarkarnama Video
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला. यावेळी अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=9okp79M6LcU
बघा Sanjay Raut यांचे भाषण सुरु असताना काय घडलं ? | Priyanka Chaturvedi
संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये जाऊन भाजपवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांना भाजप खासदारांनी घेरलं. बघा प्रियांका चतुर्वेदी यांनी काय केलं ? #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=UGBi9wU6ba8
Udayan Raje Bhosale आक्रमक, आंदोलनस्थळावरुन सरकारला इशारा | Jalna Maratha Protest |
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी सरकराला इशारा दिला. मराठा समाज सहन करतो म्हणून परिक्षा बघू नका.
#UdayanrajeBhosale #jalnaprotest #jalnamarathaprotest #Udaynrajeinjalna #marathareservation #marathaandolan#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=F2Q3nEQ-IYs
MP Hemant Patil Viral Video | खासदाराचा चढला पारा, थेट तहसिलदाराला धमकी | Shivsena | Mahur | Tehsildar Kishore Yadav | Sarkarnama |
अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरविन असा धमकी वजा इशारा हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिला आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#MPHemantPatil #ViralVideo #Mahur #KishorYadav #Nanded #Shivsena #CmEknathShinde #HingoliNews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=hmekkHjyezs