Sushma Andhare यांनी एका दमात म्हणून दाखवलं !! | Shivsena| Narendra Modi | Sarkarnama video
#MahaprabodhanYatra #SushmaAndhare #NarendrModi #Shivsena #Live #Beed #BJP #RahulNarvekar #SanjayRaut #UddhavThackeray #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics Sushma Andhare यांनी एका दमात म्हणून दाखवलं !! | Shivsena| Narendra Modi | Sarkarnama video महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत मुस्लीम प्रार्थना ते अथर्वशीर्ष पर्यंत एका दमात म्हणुन दाखवलं. नवनीत राणांना नीट हनुमान चालीसाही म्हणता येत नाही असं म्हणत नवनीत राणांवर निशाणा साधला.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
मदत व पुनर्वसन मंत्री Anil Patil यांची माहिती | NCP | Khalapur Irshalgad Landslide | Raigad | Sarkarnama
खालापूर तालुक्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून अंदाजे २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे.या भागात मुसळधार पावसची रंग लागली असून बचावकार्यात मोठे अडथळे येत असल्याचं समजतंय . आज सकाळपासून पुन्हा बचावकार्यासाठी सुरुवात झाली आहे. त्या बाबतची माहिती नव्याने अर्थमंत्री झालेले अनिल पाटील यांनी दिली.
#anilpatil #ncp #irshalgad #khalapurirshalgad #irshalgadlandslide #raigad #landslide #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=4PB_nV2I-xg
Devendra Fadanvis : "इतिहासात लिहीलंय, पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं" | NCP | Sharad Pawar | BJP | Sarkarnama Video
जेव्हा मी पुरोगामी लोकशाही दल या सरकारची स्थापना केली, तेव्हा फडणवीस हे प्राथमिक शाळेत असतील, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, कोणी जन्माला येवो, प्राथमिक शाळेत असो, इतिहास हा बदलत नसतो. शेवटी इतिहासात हेच लिहीले आहे. पवारांच्या नेतृत्वात ४० आमदार हे बाहेर पडले आणि वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=26aMoiYfK9Q
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Sakal - Saam Survey : विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला ? | Sarkarnama
केंद्रातील भाजपच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या मोदी सरकारबद्दल लोकांना काय वाटते, या संदर्भात 'सकाळ' माध्यम समूहाने एक महासर्वेक्षण केले आहे. सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून 49 हजार 231 मतदारांचे मत विचारात घेण्यात आले आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=j-gE3tQznxM
मुख्यमंत्र्यांची INDIA वर जहरी टीका | CM Eknath Shinde |
दहा तोंडाचा रावण म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इंडिया आघाडीवर हल्ला चढवला. बघा काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
#EknathShinde #India #NarendraModi #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AY0823)
...
https://www.youtube.com/watch?v=R8IyF-j-47E