केसरकरांच्या विधानावर Shambhuraj Desai म्हणाले... | Eknath shinde | Deepak Kesarkar | Sarkarnama
मंत्री दिपक केसरकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडावरच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र आज शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केसरकरांच्या त्या विधानावर सारवासराव केली आहे.
#ShambhurajDesai #DeepakKesarkar #Shivsena #EknathShinde #Maharashtra #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=8UYRsB8aV58
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
मंत्र्याचं कामाकडे दुर्लक्ष, निलम गोऱ्हेंचा टोला, विरोधकांनी घेरलं | Politics | Maharashtra | Sarkarnama
आज विधान परिषदेत विरोधकांनी राज्य सरकारलं अनेक मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला. गावित यांनी आदिवासी नागरिकांच्या प्रश्नाकडे केलेल्या दुर्लक्षांवरून निलम गोऱ्हेंनी त्यांना टोला लगावला. तर इतर आमदारांनी गावित यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_0323)
...
https://www.youtube.com/watch?v=ruRBtlDnKpM
Cm Eknath Shinde यांनी सांगितले महाराष्ट्रात असणार जगातला सर्वात मोठा बोगदा | Shivsena | Thane Inaugration Program | Sarkarnama Video |
ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानिमित्ताने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, रस्ते हे जादू आहेत. रस्ते आले की विकास होतो. आता आपण सिंहगड इंस्टीट्युट ते खालापूर असा मिसींग लिंक करतोय. यामध्ये जगातला सर्वात जास्त रुंदीचा बोगदा हा एकनाथ शिंदे करतोय. या महामार्गामुळे प्रवाश्यांचा अर्धातासाहून अधिक वेळ वाचणार आहे.
#thane #EknathShinde #MaharashtraCM #ThaneInaugrationProgram #thane#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=E6Tir29VMgw