Sanjay Raut यांची शिंदे गटावर खोचक टीका | Eknath Shinde | Shivsena | BJP | Sarkarnama Video
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गट हा भाजपचा कोंबड्यांचा खुराडा आहे त्यांची मान कधी न कधी कापली जाणार अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Devendra Fadnavis भडकले ; वॉर्निंगच दिली | BJP | Shivsena | CM Eknath Shinde | Sarkarnama
शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे या आरोपावर देवेंद्र फडणवीस कडाडले. बघा काय घडलं ?
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=mhe_o2JWND4
Adv. Ujjwal Nikam यांचा महत्वाचा मुद्दा, बघा काय आहे Ajit Pawar यांची अडचण | Sharad Pawar | Jayant Patil
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांच्या बाजून ठामपणे उभा राहणारा हा नेता लवकरच अजित पवार गटात सामिल होणार असल्याच्या बातम्या गेले काही दिवस सुरू आहेत.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=ekMU0saRdzE
SARKARNAMA PODCAST | आघाड्यांचे राजकारण पुन्हा रंगणार ? | Coalition Politics on card in India | Podcast On Indian Politics | Political Podcast
निवडणूका जिंकताना अंकगणित जमावं लागतं. तसंच लोकाना आवडेल असा कार्यक्रम, जातधर्माची गणितं आणि नेतृत्वाची मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता, अशा अनेक बाबी लागतात. आता एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या पुढं येत असताना अंकगणित आणि वैचारिक लढाईतील रणरेषा ठरवण्याचा प्रयत्न सध्या स्पष्ट दिसतोय. सध्याचा काळ पाहता पुन्हा एकदा आगामी काळात आघाड्यांना महत्त्व येणार आहे असं चित्र आहे
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=ItISO2ZVifc
Dhananjay Munde बोलत होते, तितक्यात Jayant Patil यांनी रोखले, बघा पुढे काय झाले ? | Monsoon Session | NCP Splits | Sarkarnama Video
विधानसभेत आज धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यात छोटीशी जुगलबंदी पाहायला मिळाली. धनंजय मुंडे कृषि विभागाच्या संबंधित प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी ते खिशात हात घालून उभे होते. मुंडेंची हीच बाब हेरत जयंत पाटलांनी हरकत घेतली आणि खिशातून हात काढा असे सांगितले. जयंत पाटालांची ही हरकत पाहून धनंजय मुंडेही बघत राहिले.
#DhananjayMunde #NCP #JayantPatil #MonsoonSession #ncpsplits #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=LXIUZ_eqiIQ
#RaosahebDanve #PrasadLad #Sarkarnama #ShivajiMaharaj #BJPMLA #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Danve staement | Prasad Lad यांच्यानतर Raosaheb दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अवमान |Sarkarnama
भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad )यांनी शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने एकच वाद पेटला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आक्षेपार्ह उल्लेख केला आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► AGROWON Website - https://www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon&hl=en_IN&gl=US&pli=1
Apple Store - https://apps.apple.com/us/app/agrowon/id1268565150
► Sakal Media Podcasts:
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
(KB1222)
(NP1222)
...
https://www.youtube.com/watch?v=pz22LMCCss4
मंत्र्याचे अजब विधान, बघा काय म्हणाले ? | BJP | Vijaykumar Gavit On Aishwarya Rai Eyes | Sarkarnama Video
भाजप नेते विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चे आले आहेत. “नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले” असं ते म्हणाले आहेत.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=1bG-QTVDrrI