गद्दार दिवस नाही Sharad Pawar' यांचा वाढदिवस साजरा करा | Anil Bonde | NCP | BJP | Sarkarnama video
गद्दार दिवस नाही Sharad Pawar' यांचा वाढदिवस साजरा करा | Anil Bonde | NCP | BJP | Sarkarnama video | राष्ट्रवादीच्या गद्दार दिन साजरा करण्यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार हे गद्दारीचे पहिले आदीपुरुष आहेत असं विधान केलं. तसंच गद्दार दिन साजरा न करता शरद पवारांचा वाढदिवस साजरा करा असंही ते म्हणाले. #AnilBonde #SharadPawar #NCP #BJP #SarkarnamaVideo #UddhavThackeray #Shivsena#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा ... https://www.youtube.com/watch?v=XINxUFbcyoQ
#RameshBais #Maharashtragovernor #BhagatSinghKoshyari #Maharashtra #Politics #India #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
बघा, कोण आहेत Ramesh Bais? | Maharashtra governor | Politics | Maharashtra | Sarkarnama
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी विरोधक करत होते. आता कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्याजगी रमेश बैस हे महाराष्ट्राटाचे नवे राज्यपाल असणार आहेत.
Ramesh Bais appointed as Maharashtra governor | Bhagat Singh Koshyari | India | Politics | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0223)
(NP0223)
...
https://www.youtube.com/watch?v=Y6nwLFMzcqY
Sudhir Mungantiwar यांचा गौप्यस्फोट, काँग्रेस नेते रोज भेट घेतात | BJP | Devendra Fadanvis | Congress | Sarkarnama Video
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे. काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे, असे विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=OQhx-fsvtQU