Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Nitesh Rane vs Amol Mitkari असे भिडले की एकमेकांची लायकीच काढली | BJP | ncp | Ajit Pawar | Sarkarnama
अमोल मिटकरी आणि नितेश राणे... दोघेही आपापल्या पक्षाचे आक्रमक नेते. आता हेच नेते एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. विरोधक असताना तर ठीक होतं पण सत्तेत एकत्र आल्यावर देखील नेते अक्षरशः एकमेकांची लायकी काढत आहेत. त्यांच्या या बोलण्यामुळे लोकांची मात्र करमणूक होताना दिसतीये.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=GdNWbFcBrto
#Sarkarnama #ajitpawar #nanapatole #ncp #congress #sakalmediagroup #pune #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Ajit Pawar यांचं 'ते' वाक्य पटोलेंना झोंबलं | Nana Patole | Congress | NCP | Maharashtra | Sarkarnama
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नुकतीच सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलास्तव उपमुख्यमंत्री राहिलो असल्याचे विधान केले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0423)
...
https://www.youtube.com/watch?v=GnbtaFrdvbc
महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare घटनास्थळी दाखल | NCP | Raigad Breaking | Irshalwadi | Raigad District | Sarkarnama Video |
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व स्थलांतरणाविषयीची माहिती अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली.
#AditiTatkare #RaigadBreaking #Irshalwadi #RaigadDistrict #Mobedam #NDRF#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AY0723)
...
https://www.youtube.com/watch?v=VxKycfOqgLw
जीआर घेऊन जरांगेची भेट; Arjun Khotkar म्हणतात... | Jalna Protest News
मुख्यमंत्र्यांचा जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांची प्रतिक्रिया काय होती याविषयी अर्जुन खोतकर यांनी भाष्य केलं आहे. बघा काय म्हणाले अर्जुन खोतकर ?
#manojjarange #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=ZhBQyLqTQ7U
विखेंवर भंडारा उधळणाऱ्यांना Gopichand padalkar यांचा सल्ला | Dhangar Reservation
आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे व इतर आले होते. बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिले. निवेदन वाचत असतानाच बंगाळे यांनी पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावर धनगरनेते गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केलं.
#gopichandpadalkar #sharadpawar #Radhakrishnavikhe #Marathareservation #Marathaaarakshan #Marathareservationprotest #Dhangaraarakshan #BJP #Radhakrishnavikheinsolapur #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=X-5V7gifOuo