कांद्याचा मुद्दा ; सुळेंनी थेट आरोपच लावले | Supriya Sule On Onion Crisis |
कांद्याचा मुद्दा ; सुळेंनी थेट आरोपच लावले | Supriya Sule On Onion Crisis | सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या प्रश्नाला हात घालत सरकारवर थेट आरोप केले आहेत. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ? #SupriyaSule #OnionCrisis #MaharashtraPolitics #NCP #SharadPawar #Ajitpawar #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
खडाजंगी : Amit Shah बोलले मग Supriya Sule ही भिडल्या | Sharad Pawar | Sarkarnama
गृहमंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेत उत्तर दिले. यावेळी सुळे आणि त्यांच्यात खडाजंगी झाली.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=fpecrj6dENg
CM Eknath Shinde'च्या जाहिरात, Chandrashekhar Bawankule थेट बोलले | BJP | Shivsena | Sarkarnama Video |
शिवसेना शिंदे गटाच्यावतीने आज सर्व वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिध्द करण्यात आली... या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सर्वाधिक पसंती असल्याचे सांगण्यात आले... याच जाहिरातीमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीये.. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे चांगलं काम करतायत. त्यामुळे देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, या निष्कर्षाला अर्थ नाही. शिवसेना आणि भाजपा महायुती भाऊ म्हणून काम करते. देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघांच्या मनात परस्पराद्दल चांगली भावना आहे. कोणाला जास्त पसंती? हे दोघांच्याही मनात येत नाही. दोघे चांगले बॅट्समन आहेत."
#ChandrashekharBawankule #EknathShinde #BJP #Shivsena #Sarkarnama#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=3uFl7p9pZEM