LBRY Block Explorer

LBRY Claims • arvind-sawant-लोकांना

3d54088f85c6e27574fafa1716ef10ee3cc46761

Published By
Created On
1 Jul 2023 09:57:57 UTC
Transaction ID
Cost
Safe for Work
Free
Yes
Arvind Sawant :"लोकांना संभ्रमित करु नका,हा मोर्चा मुंबई वाचवण्यासाठी आहे"| ShivsenaUBT march to BMC
Arvind Sawant : "लोकांना संभ्रमित करु नका, हा मोर्चा मुंबई वाचवण्यासाठी आहे" | Shivsena UBT march to BMC | Sarkarnama Video

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. ही मोठी दुर्घटना आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरेगट आजचा मोर्चा रद्द करणार का याबाबत खासदार अरविंद सावंत यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, असे प्रश्न विचारून लोकांचा संभ्रम करु नका. हा मोर्चा देखील महाराष्ट्राच्या हिताचा आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=btUBS4xrER8
Author
Content Type
Unspecified
video/mp4
Language
Open in LBRY

More from the publisher

Controlling
VIDEO
JALNA
Controlling
VIDEO
Controlling
VIDEO
NASHI
Controlling
VIDEO
LIVE
VIDEO
"म
Controlling
VIDEO
RAKSH
Controlling
VIDEO
CM EK
Controlling
VIDEO
'श
Controlling
VIDEO
PM