रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीप आरोप | Rohit Pawar On Ajit Pawar NCP
रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीप आरोप | Rohit Pawar On Ajit Pawar NCP
राष्ट्रवादीच्या दोन गटातील संघर्षात आता ब्लॅकमेलिंगचे अस्त्रही वापरलं जातंय. रोहित पवारांनी अजित पवार गटावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केलेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवारांनी म्हटले की, "काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. तू सही कर नाहीतर काम होणार नाही असं अजितदादा गटाकडून सांगितलं जातंय. आमदारांचं एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत."
Jalna News | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर Ajit Pawar स्पष्टच बोलले | Maratha Reservation
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही जरांगेंशी बोलत आहे. पण आम्ही त्यांना पटवून देण्यात कमी पडत आहोत.
#manojjarange #ajitpawar #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=XPGr9oINHNw
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Devednra Fadanvis यांनी महाविकास आघाडीला चांगलचं धुतलं | MVA | Ahmednagar BJP Melava | Sarkarnama
अहमदनगरमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना अलिबाबा ४० चोर असे म्हटले. हे ४० चोर कितीह एकत्र आले तरी ते मोदींना हलवू शकत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=4dZRrK1K57E