विधानसभेत रंगली Bhaskar Jadhav आणि Devendra Fadanvis'मध्ये जुगलबंदी | Monsoon Session | Shivsena | BJP | Sarkarnama Video | अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जुगलबंदी पाहायला मिळाली. जाधवांनी आधी बाकावर बसून विधानसभा अध्यक्ष बोलू देत नाही, असा आरोप केला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपले वाकचातुर्य दाखवत उत्तर दिले. #Vidhansabha # BhaskarJadhav #DevendraFadanvis #MonsoonSession #Shivsena #BJP #Sarkarnamavideo #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
Sanjay Raut On Modi Government : सरकारचा कायद्याचा वापर ब्रिटीशांपेक्षा भयंकर | Shivsena | BJP | Sarkarnama Video |
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारची तुलना ब्रिटीशांशी केली आहे. ते म्हणाले, देशात मोदी सरकार कायद्याचा वापर ब्रिटीशांपेक्षा भयंकर करत आहे.
#SanjayRaut #NarendraModi #Shivsena #BJP #Politics #Maharashtra #UddhavThackeray#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=n7MS-MvC-rU
Vinayak Mete यांच्या आठवणीत Jyoti Mete भावूक, बघा काय घडले ? | Shivsangram Party | Sarkarnama Video |
स्वर्गीय विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाप्रसंगी अनेक ठिकाणी दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी देखील जनतेत येत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्याचवेळी एका रक्तदान शिबिरात बोलताना ज्योती मेटे यांना अश्रू अनावर झाले.
#VinayakMete #JyotiMete #ShivsangramParty #Sarkarnama #Maharashtra
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=9ewIDXEGCwc