16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर बघा काय म्हणाले राहुल नार्वेकर ? | Rahul Narwekar | 16 MLA Disqualification Case | कुलाबा येथे पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर भाष्य केलं. कोणीही कितीही दबाव टाकला तरी मी नियमानेच निर्णय घेणार, असे राहुल नार्वेकर म्हणाले. #rahulnarwekar #mumbai #latestnews #BJP #kulaba #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Chinchwadमध्ये धक्काबुक्की तर Kasbaमध्ये मारहाण ; पोटनिवडणुकीची स्थिती live
कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असताना आज मतदानाच्या दिवशीही चिंचवड मध्ये २ गट भिडल्याचे पाहायला मिळालंय. नेमकं कसबा आमि चिचंवडमध्ये काय घडतंय ते पाहूयात.
#KasbaByElection #HemantRasne #RavindraDhangekar #NCP #BJP #MVA #Politics #kasbaelectionlive #MarathiNews #Live #kasbabypollelection #kasbapeth #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #Rahulkalate #Chinchwad #bypollelection #NanaKate #MVA #NCP #kasbaelectionlive #ChinchwadByElection
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=UpGHpctrUtE
Yashomati Thakur - Varsha Gaikwad यांना राग अनावर | Congress | Maharashtra Assembly | Monsoon session | Sarkarnama
पावसाळी अधिवेशनामध्ये आज मणिपूरच्या घटनेवरून मोठा राडा झाला. कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या विधानसभा अध्यक्ष येताच आक्रमक झाल्या. पहा नेमकं काय घडलं ..
#yashomatithakur #varshagaikwad #congress #maharashtraassembly #monsoonsession #rahulnarvekar #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=gfT2tAfvct4
Nitesh Rane यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप |
NIA ने उद्धव ठाकरेंना अटक करावी आणि चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे वारंवर राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात दंगल होणार असल्याचं विधान करत आहेत. त्यांच्याजवळ नक्की अशी कोणती माहिती आहे. याची NIAने चौकशी करावी असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
#niteshrane #bjp #shivsenaubt #uddhavthackeray #NIA #niteshranelatestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=3qm8cTAInLc
राज्य तापलेले असताना Ajit Pawar कुठे होते ? | Maratha Aarakshan Andolan
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.
#ajitpawar #jalnamarathaandolan #dcmajitpawar #marathaandolan #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=LUDCs6PR9x0
#ChandrakantPatil #AjitPawar #Sarkarnama #Pune #Politics #BJP #NCP
Chandrakant Patil and Ajit Pawar criticized each other | Pune | Politics | Maharashtra | Sarkarnama
चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांच्यात वार प्रतिवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील एका भाषणात चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी खोचक भाषेत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0123)
(NP0123)
...
https://www.youtube.com/watch?v=980eoiHCOVY