#atulbhatkhalkar #bjp #devendrafadnavis #Sarkarnama #openmicseason2 #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Sarkarnama Open Mic Season 2 | अतुल भातखळकरांचा अजित पवारांना टोमणा | #shorts
सरकारनामाच्या बहुचर्चित Open Mic Season 2 मध्ये सहभागी झालेल्या राजकिय पाहुण्यांनी एकमेकांना भरपूर कोपरखळ्या मारल्या. या संपूर्ण कार्यक्रमापैकी हा एक भाग.
संपूर्ण शो बघण्यासाठी खालील Description Box मधील लिंकवर क्लिक करा
Full Video Link : https://www.youtube.com/watch?v=th9flLwSoe0&list=PLoyxzOigm2YjQvHBfHsC0YYXtg-NJCwT5&index=1
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► AGROWON Website - https://www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon&hl=en_IN&gl=US&pli=1
Apple Store - https://apps.apple.com/us/app/agrowon/id1268565150
► Sakal Media Podcasts:
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
(KB1222)
...
https://www.youtube.com/watch?v=9b_Ix1mt4I4
Jalna News | Arjun Khotkar जालन्याकडे रवाना, जरांगे पाटील उपोषण सोडणार ? | Maratha Protest
मनोज जरांगे यांच्यावतीने एका शिष्टमंडळाने मुंबईत राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर उपोषणासंदर्भात तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्याशी राज्य सरकारच्यावतीने चर्चा करण्यात माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातील जीआरमध्ये बदल करण्याची तयारी दर्शविली आहे.
#manojjarange #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=fr97z-voVr0
मुंबईच्या गणेशोत्सवामधून Amit Shah LIVE
#live #AmitShah #mumbai #lalbaugcharaja
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=7dwywJjoauI
Bhagirath Bhalke; NCP सोडणार, बाघा Sharad Pawar काय म्हणाले ? | BRS | Pandharpur Constituency | Sarkarnama Video
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, जे पक्ष सोडून जातायत त्यांची माहिती घेतली असता हा फार चिंतेचा विषय नाही. सध्या भगीरथ भालके हे तेलंगणाच्या भारतीय राष्ट्रीय समिती या पक्षाच्या संपर्कात आहेत. मंगळवारी भालके हे के चंद्रशेखर राव यांच्या भेटीला गेले होते.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=kQkmd2qXFyQ
Chandrashekhar Bawankule यांना विश्वास, Sharad Pawar यांचं मतपरिवर्तन होणार | NCP | BJP |
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवारांचे लवकरच मत परिवर्तन होईल, असे बावनकुळे म्हणाले.
#ChandrashekharBawankule #Nagpur #SharadPawar #NCP #BJP #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=3TztOB2VCTU