Narhari Zirval म्हणतात, अध्यक्ष मी निवडला मग अविश्वास कसा | Politics | Maharashtra | Sarkarnama
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Amit shah यांची Uddhav Thackeray'न वर जहरी टीका | BJP | Election 2024 | Shivsena UBT | Maharashtra Elections | sarkarnama Video |
नांदेड येथील सभेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही शिवसेना खरी आहे, तसंच २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी ठाकरेंनी फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी कबुली दिली मात्र नंतर सत्ते साठी ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले अशी टीका अमित शाह यांनी केली
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=gGgLSE1pNxM
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
काय आहे Congress चा महाराष्ट्रातला कर्नाटक पॅटर्न? | Maharashtra Assembly Elections 2024 | Loksabha Election | Sarkarnama Video
कर्नाटकच्या ऐतिहासिक विजयानंतर आता कॉंग्रेस ने महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केलंय. कर्नाटकातील विजयानंतर कॉंग्रेस मधील आत्मविश्वास वाढल्याचं आपल्याला दिसून आलाय त्यामुळे आता कर्नाटकमध्ये राबवलेला पॅटर्न आता कॉंग्रेस महाराष्ट्रात येत्या विधानसभा - लोकसभा निवडणुकांमध्ये वापरणार आहे. नेमका काय आहे हा पॅटर्न हेच आपण आजच्या या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=-jeGpgycOxQ
#Uddhavthackeray #AadityaThackeray #sarkarnama #YuvaSena #ChandrakantKhaire #Rajanvichare #RajanSalvi #sunilShinde #AtulSarpotdar
conflicts in Thackeray gut over Yuvasena working comittee | Politics | Maharashtra | Sarkarnama
ठाकरे गटात पुन्हा नाराजीनाट्य?, पाहा
शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युवासेनेची कार्यकारिणी जाहिर केली आहे. मात्र, यामध्ये नवीन तरुणांचा संधी देण्यात आली आहे. काही जेष्ठ नेत्यांच्या मुलांना यामध्ये संधी देण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं न घडता काही ठराविक नेत्यांच्या मुलांनाच कार्यकारिणीत संधी दिल्याने पुन्हा ठाकरे गटात नाराजीनाट्य पाहायला मिळू शकते.
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0123)
(NP0123)
...
https://www.youtube.com/watch?v=cibABvV8tQQ
#SupriyaSule #NewParliamentInauguration #Live #NarendraModi #SharadPawar #MyParliamentMyPride #Sengol #NCP #BJP
#SengolInParliament #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
संसदेच्या उद्घाटनावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया | NCP | New Parliament Inauguration | Sarkarnama Video
जर सरकारने या देशातील विरोधी पक्षातील लोकांना फोन केला असता तर सगळे गेले असते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.त्यांनी आमंत्रण आम्हाला पाठवलं नाही याची आम्हाला सवय आहे , कारण हे दडपशाहीचं सरकार आहे , अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली .
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0523)
(AY0523)
...
https://www.youtube.com/watch?v=DZsyk5iDwSc