Election commission | Sushma Andhare यांचा मोठा आरोप ! | Politics | Maharashtra | Sarkarnama
#SushmaAndhare #Shivsena #Thackeraygroup #Shindegroup #Electioncommission #uddhavthackeray #cmeknathshinde #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics Election commission | Sushma Andhare यांचा मोठा आरोप ! | Politics | Maharashtra | Sarkarnama
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
सह्याद्री अतिथीगृहाच्या बंद दाराआड नेमकं काय ठरलं ? | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadanvis | Shivsena - BJP | Shrikant Shinde | Sarkarnama Video
शिंदेंची शिवसेना आणि भाजपात गेले काही दिवस आलबेल नसल्याचं दिसतंय... एकीकडे भाजपने थेट मुख्यमंत्री एकानाथ शिंदेंच्या मुलाच्या म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय.... तर दुसरीकडे शिंदेंच्या एका हितचिंतकाने 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशा शिर्षकाची जाहिरात देऊन युती पडलेल्या वादाच्या ठिणगीला आणखीनच वारं घातलंय.
#Sarkarnama #eknathshinde #devendrafadanvis #shrikantshinde #shivsena #bjp #kalyan #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=POnWQbJca04
Supriya Sule यांनी केली BJPची पोलखोल, धनगर आरक्षणावर मोठे विधान | NCP | Dhangar Reservation | Sarkarnama Video |
बारामतीत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपण धनगर आरक्षण मिळवून दिल्याशिवाय संसदेत गप्प बसणार नाही, असे विधान केले. धनगर आरक्षणाबाबत सुळे म्हणाल्या की, धनगर आणि धनगड या 'र' आणि 'ड' च्या फरकामुळे इथल्या धनगरांना आरक्षण मिळत नाहीये. जेव्हा आम्ही संसदेत धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत असे समाजावून सांगतो तरी, भाजपचे नेते आम्ही आमचं कमी होऊ देणार नाही, तुम्हाला धनगरांना कुठून आरक्षण द्यायचे ते द्या असे विधान करतात. त्यामुळे भाजपची इथली भुमिका आणि संसदेतली भुमिका ही वेगळी असते.
#Supriyasule #NCP #DhangarReservation #Sarkarnama #Baramati#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=4jJpCOcRJkg
जागर यात्रेतून Raj Thackeray यांचा सरकारवर निशाणा | MNS |
कोलाडमधून कोकण जागर यात्रेमधून राज ठाकरे बोलत होते. यावेळी रस्त्यांच्या दुरावस्थेवरून राज ठाकरे यांनी सरकार आणि व्यवस्थेवर निशाणा साधला.
#RajThackeray #RajthackerayMNS #RajthckerayVsBJP #RajThackerayvsNCP #RajThackerayVsShivsena#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=qpEycGlkiBA
Maharashtra Monsoon assembly 2022 | महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण ( पावसाळी अधिवेशन )
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Mumbaipuneexoressway #caraccident #marathwadaleader #vinayakmetedeath #Vinayakmetecaraccident #Shivsangramleader
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=BHAc_iQcp2M
Nana Patole आक्रमक, Sambhaji Bhide प्रकरणावरुन BJP निशाण्यावर | Congress | DMC Devendra Fadanvis | Sambhaji Bhide Controversial Statement | Sarkarnama Video
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपहार्य विधानावरुन काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंना भाजप सरकार पाठिशी घालत आहे, असे नाना पटोले म्हणाले. तर आता भिडेंना फडणवीस फासावार देणार का असा सवालही नानांनी केला.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=dawVDActlSs