#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Uddhav Thackeray Kokan दौऱ्यात Bharat Gogavleना धडकी ! | Shivsena | Politics | Maharashtra | Sarkarnama
कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शह देण्याचं काम सुरु आहे. खेडमध्ये योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम आणि मालेगावमध्ये अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरे यांनी बळ दिलं आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आमदार भरत गोगावले यांच्या महाड मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. याच सभेत महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप काँग्रेस सोडून शिवबंधन हाती बांधणार आहेत.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=xPqio69-OkE
नवनीत राणा आणि यशोपती ठाकूर भिडल्या, भाषाही घसरली | Navneet Rana On Yashomati Thakur
अमरवातीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही लोकप्रतिनिधींनी आता एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
#navneetrana #yashomatithakur #congress #ravirana #politics #amravatipolitics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=ciSiLLwxwlE
#Sarkarnama #KishoriPednekar #NavneetRana #Shivsena #ThackerayGroup #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Kishori Pednekar On Navneet Rana | किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर जहरी टीका | Politics | Maharashtra | Sarkarnama
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी पुन्हा एकदा नवनीत राणा आणि रवि राणा यांच्यावर टीका केली आहे. सी ग्रेड पासून आलेल्या असे शब्द वापरत किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.
Kishori Pednekar | Navneet Rana | Shivsena | Thackeray Group | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► SARKARNAMA Website -https://www.sarkarnama.in/
► SARKARNAMA App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Apple Store - https://apps.apple.com/in/app/sarkarnama/id1282880016
► Sakal Media Podcasts:
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
...
https://www.youtube.com/watch?v=S-kgoANZaVE