अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल.
श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.
नगमोडी वळणाने पायर्यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.
#journeytomiles #JTM
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music Credit :-
Infraction - No Copyright Music
https://youtu.be/Dmg9Y0KVnRo
NCV-NO COPYRIGHT VIBES
https://youtu.be/2Uy955n8qwg
...
https://www.youtube.com/watch?v=Q4xr7EFpZ_Y
#GanpatiFestivalKokan #ganpati
MUSIC DESCRIPTION:
He Gajavadan - Ganpati Songs/No Copyright Music ? No Copyright Devotional /Lord Ganesh Songs
https://youtu.be/JB58pPkc4P8
MUSIC DESCRIPTION: Journey
https://youtu.be/Jm8JOseEBa4
...
https://www.youtube.com/watch?v=8nYk1W7w5eo
Finally!! पहिली ग्रुप राईड detour बरोबर झाली . खूप मज्जा आली खूप धम्माल केली नवीन लोक्कांना भेटलो नवीन experience ऐकले share केले. खूप चांगला अनुभव आला thank u detour.. ही series पूर्ण बघा आणि enjoy करा..
#journeytomiles #JTM
Follow me on Instagram: https://www.instagram.com/journey_to_...
सिद्धेश पाटील : https://www.instagram.com/siddheshp247/
More Videos -
Group Ride Trailer :-
https://youtu.be/nEvQyK7e9QU
Breakfast Ride :-
https://youtu.be/-NiFjjfdvWg
हंपी ट्रेलर : -
https://youtu.be/X9ryt67sBTU
मागील भाग १ :-
https://youtu.be/y9BXbGTKRiw
मागील भाग 2 :-
https://youtu.be/H83IdSFlRPo
मागील भाग 3 :-
https://youtu.be/50UycGPT0Kc
मागील भाग 4 :-
https://youtu.be/A0VeTTDqAiE
आभार ....
...
https://www.youtube.com/watch?v=cfOzkEVvvl0
#drone #droneaccident #accident
Dhodani Waterfall :
https://goo.gl/maps/wgbP1nFrH463DTBQA
About Music Track:
Music: Dark Investigation by Soundridemusic
Link to Video: https://youtu.be/M-vazrsRALg
...
https://www.youtube.com/watch?v=IMTUJ08auBU
#nh66 #mumbaitogoahighway #latestupdate #amboli
प्रवास परतीचा | Last vlog of the series| Mumbai to Goa Highway | Journey to miles
तर मित्रांनो, finally आपली मुंबई ते गोवा सीरीज यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे . आयुष्यातले सर्वात सुंदर आणि लक्षात राहतील असे हे ९ दिवस ... ही roadtrip नेहमीच माझ्या आठवणीं मधे राहील . धन्यवाद तुम्हा सर्वांना की तुम्ही ह्या सीरीज ला एवढा उत्कृष्ट प्रतिसाद दिलात .. असच प्रेम करत रहा आपल्या Journey to miles वर ?❣️
Timecodes
0:00 - Intro
00:38 - vlog
09:00 - whole Journey
12:35 - Ride End point
Mumbai to Goa Trailer :-
https://youtu.be/_uxvpBRE7bU
PLAYLISTS :-
HAMPI -
https://www.youtube.com/playlist?list=PLtKVPP7QGkeyEHjkqNyMjy0dq0SXSl7th
KOKAN VLOGS -
https://www.youtube.com/playlist?list=PLtKVPP7QGkey84eoS48_hn9xLVw-ORHut
...
https://www.youtube.com/watch?v=Uznh-MeXDoQ
Video येतोय लवकरच.....
Follow me on Instagram: https://www.instagram.com/journey_to_miles/
सिद्धेश पाटील : https://www.instagram.com/siddheshp247/
More Videos -
Breakfast Ride :-
https://youtu.be/-NiFjjfdvWg
हंपी ट्रेलर : -
https://youtu.be/X9ryt67sBTU
मागील भाग १ :-
https://youtu.be/y9BXbGTKRiw
मागील भाग 2 :-
https://youtu.be/H83IdSFlRPo
मागील भाग 3 :-
https://youtu.be/50UycGPT0Kc
मागील भाग 4 :-
https://youtu.be/A0VeTTDqAiE
आभार ....
...
https://www.youtube.com/watch?v=nEvQyK7e9QU
कोकणातील गणपती म्हटले आहे की 'बाल्या नृत्य' हे ओघाने येतेच. बाल्या नृत्यालाच 'जाखडी नृत्य' किंवा 'चेऊली नृत्य' असेही म्हणतात. या लोकनृत्याची परंपरा कोकणवासीय जपत आले असून, या नृत्यातील लोकगीतांतून भावनांचा आविष्कार, ताल आणि सूर यांचा मिलाफ, आध्यात्मिक मूल्यांची झालर आणि जीवनवृत्तीचे वास्तवादी चित्रण दिसते.
या जुन्या लोकगीतांच्या जोडीला आता काळानुरुप चित्रपटांतील गाण्यांच्या चालीवर गाणी रचली जाऊ लागली आहेत. बाल्या नृत्याची पथके आजही तग धरून आहेत. या नृत्याच्या 'बाऱ्या' म्हणजे स्पर्धा भरविल्या जातात. पिढ्यान् पिढ्या ही लोककला कोकणवासीय जतन करत आला आहे. आता या नृत्याला राजाश्रयाची गरज आहे. राज्य सरकारने हे लोकनृत्य आणि लोकगीते यांची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. त्यासाठी गणरायाकडे प्रार्थना!
...
https://www.youtube.com/watch?v=-UIZkbYO9B0