Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Maratha Reservation Protest : जाणून घ्या तमिळनाडूचा पॅटर्न नेमका काय आहे ?
सध्या महाराष्ट्रात एकच विषय चर्चेचा ठरतोय तो म्हणजे मराठा आरक्षण. जालन्यामधील घटना आणि त्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा. आता हाच मुद्दा राज्यभर पेट घेतोय. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे यांची मागणी यामध्ये बराच फरक आहे हे मान्य करावं लागेल.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=3uwMd2M1YNg
Live | Nationalist Congress Party
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=dZdlLLwjOOQ
Ajit Pawar समोर असतानाच Jayanat Patil यांनी केलं मान्य | Monsoon Session | Vidhansabha | Sarkarnama Video |
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी वडेट्टीवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मलाही विरोधी पक्षनेता व्हायचं होतं असे म्हटले.
#MaharashtraAssemlyLive #JayantPatil #AjitPawar #NarayanRane #VidhanSabha #congress #विधानसभा #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=0bv5udFNieA
काय लिहिलं आहे या 'जीआर' मध्ये समजून घेऊया | Jalna Protest
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावे या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातआमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाचा आजचा १० वा दिवस आहे. काल ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र आता महाराष्ट्र शासनाने या बद्दलचा अध्यादेश जारी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अध्यादेशामध्ये नेमकं काय म्हंटलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ...
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=VerYZjTY8eU
जेव्हा Devendra Fadnavis घेतात नेत्यांचीच फिरकी | NCP | BJP | Jayant Patil | Girish Mahajan | Sarkarnama Video
सध्या महाराष्ट्राच्य राजकीय भूकंपानंतर राजकारणात मोठी उलथापालथ, पण ही उलथापालथ बाजूला ठेऊन विरोधक एकत्र, विधानभावनात जयंत पाटील,मुनगंटीवार आणि गिरीश महाजनांची चर्चा, मग होते देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=cYIJSfxm4Dk