Rapid Fire with Nana Patole ; Sarakarnama Exclusive Interview
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Mumbai ते Surat ; आमदार Nitin Deshmukh यांचा अनुभव । Shivsena Splits। Eknath Shinde। Kailas Patil | Sarkarnama
साधारण वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातून बाहेर पडले. मात्र सुरतला मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाऊन परत आलेल्या आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या मुलाखतीत नेमकं काय घडलं याची माहिती दिली. आदेश बांदेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे.
#nitindeshmukh #shivsena #shivsenaubt #eknathshinde #kailaspatil #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=Ma3Ojx8flCI
बघा काय म्हणाले Ambadas Danve ? | Sharad Pawar - Ajit Pawar Meeting | NCP | Shivsena UBT| Sarkarnama
शरद पवार जरी भाजप विरोधी भूमिका घेत असली तरी अशा भेटी गाठीतून जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाच वातावारण होत असतं, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकी संदर्भातच दानवे बोलत होते.
#AmbadasDanve #SharadPawar #AjitPawar #NCP #BJP #Shivsena #ShivsenaUBT#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=qOuevticHBY