हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला...
Hampi हंपी | First Trailer 2022| Journey to Miles
एक नवीन सुरुवात विजयनगर साम्राज्यपासून....
#hampi #jouneytomiles
Follow me on Instagram:https://www.instagram.com/journey_to_miles/
Music credits
https:https://www.chosic.com/download-audio/28705/
Licence:
Dark Side Of Our Past by MaxKoMusic | https://maxkomusic.com/
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0)
https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/
...
https://www.youtube.com/watch?v=X9ryt67sBTU
घरचं Driving Licence कस मिळवलं ? | पहिल्या राईडचे किस्से | महाड - खेड - गणपतीपुळे | journey to miles
तर मित्रांनो, हा प्रवास आहे महाड - खेड - गणपतीपुळे चा.. नी ह्या सुंदर रोड वरून राईड करताना काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हंपी चे किस्से , पहिल्या राईड ची सुरुवात आणि काही गमती-जमती . त्यात मध्येच गूगल मॅप ने दाखवलेला सुंदर असा तो पुल आणि ती खाडी नी त्या खाडीच्या काठावर वसलेला ते गाव ? ..
Kalatmakam Artstudio contact no - +91 81699 90309
Mumbai to Goa Trailer :-
https://youtu.be/_uxvpBRE7bU
PLAYLISTS :-
HAMPI -
https://youtube.com/playlist?list=PLtKVPP7QGkeyEHjkqNyMjy0dq0SXSl7th
KOKAN VLOGS -
https://youtube.com/playlist?list=PLtKVPP7QGkey84eoS48_hn9xLVw-ORHut
Music by Rights Free Sound
Track name : Historical
Watch: https://youtu.be/xky6k3CypKc
Stream / Download : https://hypeddit.com/link/mhbhw7
...
https://www.youtube.com/watch?v=FVSTz2G-FWs
कोकणातील सर्वात मोठे मासे लिलाव मार्केट हे हर्णे बंदर येथील मार्केट आहे.मासेमारी हा हर्णै येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यानंतर अल्फोन्सो आंबे.
सकाळी आणि संध्याकाळी 4:00 ते 7:00 या वेळेत माशांचे लिलाव पाहायला मिळतात.
अरबी समुद्रात पकडले जाणारे आणि हर्णै समुद्रकिनाऱ्यावर लिलाव केलेले पोम्फ्रेट, किंगफिश, मॅकरेल, व्हाईट जंबो प्रॉन्स, लॉबस्टर, स्क्विड्स इत्यादी विविध प्रकारचे मासे तुम्हाला पाहायला मिळतील.
#FishAuctionAtHarnai #HarnaiFishAuction #HarneFishMarket #Dapoli #journeytomiles
कड्यावरचा गणपती, आंजर्ले :-
आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे.मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते.
...
https://www.youtube.com/watch?v=uTyzb7RCAT4
नवी मुंबई ते हंपी | भाग 1 | Journey to Miles
एक नवीन सुरुवात विजयनगर साम्राज्यपासून....
#hampi #journeytomiles
Follow me on Instagram:https://www.instagram.com/journey_to_...
Siddhesh Patil : @siddheshp247
...
https://www.youtube.com/watch?v=y9BXbGTKRiw
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
MUSIC DESCRIPTION:
Damru Music | Sound of Damru... Lord Shiva's Favourite | Copyright Free Music
https://youtu.be/vhW0y23_oYo
Allerlei von Nicolai - Focus" is under a Creative Commons (CC BY 3.0) license.
https://www.youtube.com/channel/UC_bc...
Music promoted by BreakingCopyright: https://youtu.be/0bXLFpxHWCQ
...
https://www.youtube.com/watch?v=a2cPSraHfbg