सध्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना संपवण्याचा प्लॅन असल्याचा संभाषण आहे.या ऑडिओ क्लिपची सरकारनामा पुष्टी करत नाही.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Sharad Pawar: "माझ्यासाठी हे नवीन नाही, माझा जनतेवर विश्वास" | NCP | Maharashtra Political Crisis | Sarkarnama |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाच्या भविष्याबाबत भाष्य केले. पवार म्हणाले, आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतंय की १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृ्त्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे माझा पक्ष सोडून गेलो. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यात दिसलं की आमची संख्या ६९ वर गेली म्हणजे संख्या वाढली गेल्याचं पवारांनी सांगितलं.
#SharadPawar #AjitPawar #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #JayantPatil #NCP #MaharashtraPoliticalCrisis #Politics #Maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=Vv_0pUQcEPQ
#EknathShinde #ShrikantShinde #BJP #AnuragThakur #Kalyanconstituency #shindegut #Loksabha #politics #Loksabhaelection #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Eknath shinde | 'या' कारणामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात, बघा | BJP |Politics | Maharashtra |Sarkarnama
भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. एकूण १८ मतदारसंघामध्ये भाजप विशेष तयारी करताना दिसणार आहे. मात्र, आता एका मतदारसंघामुळे भाजप आणि शिंदे गटात नाराजीची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0223)
(NP0223)
...
https://www.youtube.com/watch?v=vS6Y2Qb8iM0