Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Devendra Fadanvis असूनही BJPला Ajit Pawar यांची गरज का ? | NCP | Sarkarnama Video
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात होणारी उलथापालथ आपण सर्वांनीच पहिली. अनपेक्षित रित्या एकत्र आलेले ह्या तिन्ही पक्षांमुळे राजकारण चांगलंच तापलंय.पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न आपसुकच पडतो तो म्हणजे भाजपने राष्ट्रवादीसोबत हाथमिळवणी का केली ? भाजपला राष्ट्रवादीची गरज का पडली असावी? यांची कारणं आणि शक्यता पाहूयात या व्हिडीयोच्या माध्यमातून
#ajitpawar #devendrafadnavis #bjp #ncp #ncpsplits #ncpspeaks #eknathshinde #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=9SYb4IRYSW4
सभागृहात मंत्री नाही, अधिकारी नाही; Suresh Dhas अध्यक्षावरच संतापले | Monsoon Session | Dhananjay Munde | Suresh Dhas Angry in Assembly Session | Sarkarnama Video
विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस आज सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात मंत्री नाही अधिकारी उशीराने आले. या गैरकारभाराकडे सुरेश धस यांनी विधानपरिषद अध्यक्षांचे लक्ष वेधले. आम्ही गाडी नसली तर टॅक्सी करुन येतो. पण इथे आल्यावर मंत्री नाही अधिकारी नाही आम्ही इथे काय गोट्या खेळायला येतो का ? असे धस म्हणाले.
#sureshdhas #dhananjaymundhe #ncp #ncpsplits #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=V1fjir2ThVA
शिक्षण विभागात भ्रष्टाचार: Rohit Pawar यांनी वाचले रेट कार्ड, बघा Devendra Fadanvis काय म्हणाले ? | Monsoon Session | Education Department | Corruption | BJP | NCP | Sarkarnama Video
रोहित पवारांनी आज विधानसभेत शिक्षण विभागातील भ्रष्टाचार समोर आणला. रोहित पवारांनी यावेळी थेट रेट कार्डच वाचून दाखवले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अश्वासक उत्तर दिले. परंतु शिक्षण विभागात असा भ्रष्टाचार होत असेल, तर सर्व सामान्यांना सुविधा कशा मिळणार ? असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=2yW0NWEa6eo
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Maharashtra Budget 2023: मुनगंटीवारांच्या उत्तरावर Nana Patole चांगलेच संतापले, बघा | Sarkarnama
काल शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. अशातच आज विधानसभेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून विरोधकांनी विधानसभेत एकच गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0323)
...
https://www.youtube.com/watch?v=iAWZpqEy5pI
मराठा आरक्षणावर Chhatratrapati Shahu Maharaj बघा काय म्हणाले ? | Maratha Reservation |
मराठा आरक्षण देणार आहात की नाही हे सरकारने सरळ आणि स्पष्ट सांगावे लोकांना झुलवत ठेऊ नये असं वक्तव्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहे.
#ChhatrapatiShahuMaharaj #MarathaAarakshanAndolan #MarathaAndolan#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=XQunPANQ0Q0