ठाकरेंचे 'हे' ४ खासदार अडचणीत, बघा काय आहे कारण ? | Shivsena News | Rahul Shewale |
शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशन काळामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाकडून ही नोटीस देण्यात आली आहे.
#rahulshewale #shivsenaubt #shivsena #uddhavthackeray #cmeknathshinde #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=wPTa-nr52XA
#RajThackeray #UddhavThackeray #Sarkarnama #MNS #Kolhapur #MaharashtraCM #Politics #Maharashtra #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Raj Thackeray on Uddhav Thackeray |राज ठाकरेंनी पुन्हा एकदा साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा | Sarkarnama
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नव्हते मात्र आता सर्व भेटीगाठींना सुरुवात झाली असा टोला त्यांनी लगावला आहे. (Raj Thackeray on Uddhav Thackeray)
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► AGROWON Website - https://www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon&hl=en_IN&gl=US&pli=1
Apple Store - https://apps.apple.com/us/app/agrowon/id1268565150
► Sakal Media Podcasts:
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
...
https://www.youtube.com/watch?v=3vk7og9RZQY
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Loksabhaसाठी Kolhapur'मुश्रीफ, हातकलांगणेतून पाटील ? | Hasan Mushrif | Jayant Patil | Hatkalangane
लोकसभा निवडणूका वर्षभरावर असताना आता प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय... याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मुंबईत एक महत्त्वपुर्ण बैठक घेतली.... या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली.. तसेच या २ जागेवर राष्ट्रावदी पक्ष आपल्या २ बड्या नेत्यांना उतरवण्याच्य़ा तयारीत आहे.... त्यामुळे हे २ बडे नेते कोण आहेत ? हेच आपण जाणून घेऊ...
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=b7DNCOML47Y
बुलढाणा अपघातावरुन Sharad Pawarयांचा Devendra Fadanvis यांच्यावर निशाणा | NCP | Buldhana Accident | Sarkarnama Video
बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो 'देवेंद्र'वासी होतो असे लोक सांगतात', असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला. दरम्यान बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=A_5mN7rAmRM
#DharmarajKadadi #Solapur #Sarkarnama #MarathiNews #Siddheshwarsakharkarkhana #SugarFactory #Ketanshah #solapurairport #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Viral video | Siddheshwar साखर कारखान्याचे संचालक Dharmaraj काडादींनी आंदोलकाला धमकावले | Sarkarnama
सोलापूर : सोलापूर विमानतळ आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद चांगलाच पेटला आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा संचालक धर्मराज काडादी यांना ‘आरोपी’ संबोधल्याप्रकरणी विकास मंचचे केतन शहा आणि काडादी यांच्यात शनिवारी (ता. २६ नोव्हेंबर) सायंकाळी बाचाबाची झाली. या वेळी काडादी यांनी केतन शहा यांना ‘तू जर माझ्याबरोबर वैयक्तिक जास्त शहाणपणा केलास तर गोळ्याच घालतो तुला,’ असे म्हणत खिशातील रिवॉल्व्हर काढून दाखवले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► AGROWON Website - https://www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon&hl=en_IN&gl=US&pli=1
Apple Store - https://apps.apple.com/us/app/agrowon/id1268565150
► Sakal Media Podcasts:
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
...
https://www.youtube.com/watch?v=iWzH0RbvgBM