Jitendra Awhad यांचा फडणवीसांवर हल्लाबोल | NCP | BJP | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Sarkarnama Video
पहाटेच्या शपथविधी वरून देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमधून शरद पवारांवर निशाणा साधत पहाटेचा शपथविधी हा पवारांचाच गेम होता असा आरोप केला. मात्र शरद पवार यांनी माध्यमांशी बोलून या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवत देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच सुनावलं आहे.
विधानभवनात Rohit Pawar यांच्या जॅकेटची चर्चा, बघा नेमकं काय आहे खास ? | Monsoon Session | Karjat MIDC | NCP | Sarkarnama
MIDC च्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. आज याच मुद्द्याला धरून त्यांनी आपली वेशभूषा केल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी आज एक जॅकेट घातलं होतं. त्या जॅकेटवर MIDC असे लिहीले आहे. तसेच मुद्द्याचं बोला असेही त्यावर लिहीले आहे. सध्या रोहित पवारांच्या याच जॅकेटची चर्चा जोरदार चर्चा होतीये.
#rohitpawar #karjat #karjatjamkhed #midc #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=NNKXPLjaWCg
CM Eknath Shinde यांनी घेतले आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन | Anand Dighe Death Anniversary
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे माजी शिवसैनिक आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या स्मृती स्थळाला जाऊन दर्शन घेतले.
#cmeknathshinde #ananddighe #ananddighedeathAnniversary #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=u4CX_nNhYYs
#Shorts #AsaduddinOwaisi #AIMIM #AIMIMChief #Hyderabad
हैदराबादमध्ये एका सभेत बोलताना एआयएमआयचे प्रमुख(AIMIM Chief) खासदार असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांना रडू कोसळलं.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #Shorts #AsaduddinOwaisi #AIMIM #AIMIMChief #Hyderabad
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=BQcXCaI5mMQ