Maharashtra Cabinet Expansion: 'या' आमदारांची नावे चर्चेत | Shivsena | BJP | Shinde Sarkar | Sarkarnama Video Video | #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #MaharashtraCabinetExpansion #Shivsena #BJP #ShindeSarkar शिंदे सरकार सत्तेवर येऊन वर्ष होत आलं तरी राज्य सरकारचे मंत्रिमंडळ हे अपूर्णच आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मान्यता दिल्यानंतर गेल्या वर्षभरापासून रखडेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय.. भाजप श्रेष्ठींनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवलाय. मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने इच्छुक आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात... त्यामुळे आता मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या काही आमदारांची नावं समोर आलीयेत....
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात केले दाखल | Politics | Maharashtra | Sarkarnama
मनसेनेते संदिप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघड झाली आहे. देशपांडे मॉर्निंग वॉकला जात असताना ४ अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या सर्व प्रकरणाने एकच खळबळ माजली आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_0323)
...
https://www.youtube.com/watch?v=4fe859vUMgw
Shivsena 16 MLA Disqualification Case | सुनावणीनंतर Rahul Narwekar यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
#rahulnarwekar #16mladisqualificationcase #shivsenacrisis #cmeknathshinde #uddhavthackeray #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
...
https://www.youtube.com/watch?v=VcJqTuEQYGc
#solapur #solapurnews #pranitishinde #bjp #congress
सोलापूर : राज्यात विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात सक्तवसुली संचानलयाकडून (ईडी) छापे टाकण्यात येत आहेत, त्या कारवाईचा काँग्रेस पक्षाच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
...
https://www.youtube.com/watch?v=THpwQMyyeGw
Surekha Punekar यांची 'सरकारनामा'ला Exclusive माहिती | NCP | BRS | Sarkarnama Video
तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता सुरेखा पुणेकर यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केल्याने जोरदार चर्चा होत आहे. याच संदर्भात सरकारनामाने पुणेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण भुमिका का बदलली याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=z2OUJs2NKUs