#AjitPawar #wintersession #Sarkarnama #VidhanSabha #MaharashtraWinterSession2022 #KoytaGang #विधानसभा #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Ajit Pawar directly demanded in the assembly | Maharashtra Winter Session 2022 | Sarkarnama
अजित पवारांनी थेट विधानसभेत केली मागणी
मागील काही दिवसांपासून कोयता गँग नावाची टोळी सामान्य लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. याच मु्द्द्यावरून अजित पवारांनी विधानसभेत या गँगवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1222)
(NP1222)
...
https://www.youtube.com/watch?v=Xhx1-4r4cec
PM Narendra Modi आणि Sharad Pawar भिडले, ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर बघा काय बोलले ? | NCP | BJP
आज भोपाळ येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टार्गेट केले. यावेळी मोदींनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, DMK, राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची यादी वाचली. यावर शरद पवारांनीही उत्तर दिले. ते म्हणाले विरोधी पक्ष एकत्र येतायत हे सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडत नाही. म्हणून ते असे बोलत आहेत.
#sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=s1yDW66R84k
#Neelamgorhe #RutujaLatke #Sarkarnama #MarathiNews #andheribyelection #andheri #Shivsena #AndheribyelectionResultupdate #Mumbai #BJP #UddhavThackeray #ThackerayGroup #pune #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Neelam gorhe on Andheri by election | ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचा आरोप | Sarkarnama
अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये ऋतुजा लटके आघाडीवर असल्या तरी दुसऱ्या स्थानावर मात्र नोटा आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केलं. याचवेळी त्यांनी भाजपवर काही आरोप लगावलेले आहेत. (Neelam gorhe on Andheri by election )
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► SARKARNAMA Website -https://www.sarkarnama.in/
► SARKARNAMA App Download Links:
Google Playstore - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Apple Store - https://apps.apple.com/in/app/sarkarnama/id1282880016
► Sakal Media Podcasts:
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
...
https://www.youtube.com/watch?v=yvuX_sjFDS8
Bacchu Kadu: 'शिवसेनेच्या आमदारांना Ajit Pawar यांची भीती' | Shivsena | NCP | Sarkarnama Video |
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या छोट्या गोष्टी नाही. तीन इंजिनचे सरकार आहे त्यामुळे सरकार आणखी मजबूत होईल नाहीतर कोसळेल, असे कडू म्हणाले. सर्व आमदार मुंबईत असल्याने लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे.
#BacchuKadu #AjitPawar #Shivsena #NCP #Sarkarnama#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=U_SWc9Du6GM
गद्दार दिवस नाही Sharad Pawar' यांचा वाढदिवस साजरा करा | Anil Bonde | NCP | BJP | Sarkarnama video |
राष्ट्रवादीच्या गद्दार दिन साजरा करण्यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार हे गद्दारीचे पहिले आदीपुरुष आहेत असं विधान केलं. तसंच गद्दार दिन साजरा न करता शरद पवारांचा वाढदिवस साजरा करा असंही ते म्हणाले.
#AnilBonde #SharadPawar #NCP #BJP #SarkarnamaVideo #UddhavThackeray #Shivsena#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=XINxUFbcyoQ