Viral Audio Clip | बघा, Jitendra Awhad आणि Mahesh Aaher प्रकरण काय आहे? | Politics | Sarkarnama
#JitendraAwhad #MaheshAaher #AudioclipViral #Sarkarnama Viral Audio Clip | बघा, Jitendra Awhad आणि Mahesh Aaher प्रकरण काय आहे? | Politics | Sarkarnama राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला संपवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांनी ठाणे महानगपालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. बघा नेमकं प्रकरण काय आहे.
#SachinAhir #UddhavThackeray #Rahulkalate #Maharashtra #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
सचिन अहिरांनी घेतली राहुल कलाटेंची भेट, बघा
शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली आहे, राहुल कलाटेंनी शिवसेनेशी बंडखोरी करत चिचंवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. त्यानंतर अहिर यांनी राहुल कलाटेंना भेटून अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलंय. यामुळे राहुल कलाटे माघार घेणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0223)
(NP0223)
...
https://www.youtube.com/watch?v=X7qADWPDgDQ
ईडीच्या कारवायांवर MK stalin आक्रमक | BJP | Annamudruk | Tamilnadu Elections 2024 | Sarkarnama Video
भाजप नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा ! महाराष्ट्रातली ही जाहिरात चांगलीच चर्चेत आली होती. फक्त महाराष्ट्राच्या नाहीतर देशभरातील विरोधी पक्षांचे नेते हे सतत तपास यंत्रणा , सरकार आणि पोलिसांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत असा आरोप भाजपवर नेहमीच केला जातो. दक्षिणेत सत्तेत नसलेल्या भाजपने आत्ता दक्षिणेत आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=vbczwnQQUcM
Sanjay Raut बोलून गेले, पण Nitesh Rane यांनी सगळेच काढले | BJP | Sharad Pawar | Uddhav Thackeray | Shivsena | Sarkarnama Video
शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस आणि पवार मिळून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील असे राऊत म्हणाले. यावरुन भाजप नितेश राणे यांनी पुढे येऊन राऊतांवर हल्लाबोल केला. राऊत आणि पवारांनी मिळून ठाकरेंचा जो काही कार्यक्रम केला त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=VglOpsYk5Ps
Sharad Pawar यांना आणखी एक धक्का ? आमदार Ajit Pawar'सोबत जाण्यास इच्छूक | NCP Splits | Sarkarnama VIdeo
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडलीये. जवळपास ३० हून अधिक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर शरद पवार गटाकडे १९ ते २० आमदार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु नक्की किती आमदार दोन्ही गटात विभागले गेलेत याबाबतचा ठोस आकडा अद्याप समोर आला नाहीये. काही आमदार अजूनही कोणत्या गटात जायचे यावरुन संभ्रमात आहेत. तर काहीजण तटस्थ भूमिकेवर ठाम आहेत.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=hMjGMpqCn90