पंकजा मुंडे यांच्या कारखान्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची कंपनी अडचणीत आलीये. रोहित पवार यांच्या बारामती येथील प्लांटवर रात्रीच कारवाई करण्यात आली असून 72 तासांत प्लांट बंद करा अशा सूचना देण्यात आल्यात. नेमकी ही कारवाई कोणी केलीये ? का केलीये ? आणि यावर रोहित पवारांनी काय म्हटलंय ? हेच या व्हिडिओत पाहू....
#Sarkarnama #shailyoberoi #mayer #delhi #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Delhi'च्या Mayor आहेत Shaily Oberoi ! | AAP | Politics | Maharashtra | Sarkarnama
दिल्ली महानगरपालिकेच्या नेतृत्वाची सुत्रं पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांच्या हाती गेलीयेत. भाजपने उमेदवार देण्यास नकार दिल्याने शैली ओबेरॉय यांची पुन्हा दिल्लीच्या महापौर पदी वर्णी लागलीये. चला जाणून घेऊया कोण आहेत दिल्लीचे नवे महापौर शैली ओबेरॉय....
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0423)
...
https://www.youtube.com/watch?v=ZYyQxc4hgxY
Prithviraj Chavan असे काही बोलले, Shambhuraj Desai अक्षरश: तळतळले | Shivsena | Congress | Sarkarnama Video |
काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात १० ऑगस्टच्या आसपास मुख्यमंत्री बदलणार असल्याची भविष्यवाणी केली. यावर शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. पृथ्वीराज चव्हाण हे संजय राऊतांच्या संगतीत आले असावे म्हणून ते असे बोलत आहेत. चव्हाणांनाही राऊतांचा वाण नाही पण गुण लागल्याच दिसत आहे, असे देसाई म्हणाले.
#ShambhurajDesai #PrithvirajChavan #Shivsena #Congress #Politics#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=beECs45cW9Q
#Sarkarnama #SujatAmbedkar #eknathshinde #shivsena #ambedkarjayanti #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Sujat Ambedkar व्यासपीठावर आल्यावर काय घडलं ? | Eknath Shinde | Ambedkar Jayanti | Sarkarnama
आज मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आनंदराज आंबेडकर, सुजाता आंबेडकर आदी उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर घडलेला छोटासा प्रसंग आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0423)
...
https://www.youtube.com/watch?v=TVWX_0-UD8w
NCP फुटली, या १९ जणांचा Sharad Pawar'ना पाठिंबा, ही आहे संपुर्ण यादी | NCP Split | Ajit Pawar | Sharad Pawar MLA List | Sarkarnama Video
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडलीये... शरद पवार आणि अजित पवार या दोन गटात सध्या पक्ष विभागला गेलाय... त्यामुळे दोन्ही गटांकडून कोणाची ताकद जास्त हे दाखवण्याचा प्रयत्न सुरूये...
#ajitpawar #sharadpawar #ncpsplits #ncp #ncpspeaks #devendrafadnavis #eknathshinde #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=pTu4v6q9xnY
NCP सोडताना Bhagirath Bhalke यांनी सगळंच बोलून दाखवलं | BRS | Sarkarnama Video
आपल्या पक्षावर नाराज असलेले पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी अखेर तेलंगणाच्या भारत राष्ट्रीय समिती पक्षात प्रवेश केलाय... त्यामुळे आता भालके यांची राष्ट्रावादी काँग्रेसवर नेमकी नाराजी का होती...याचं कारण समोर आलंय.... इतकंच नाहीतर भालके यांनी राष्ट्रावादीला सुनावलं देखील आहे...नेमकं काय म्हणालेत भालके हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.....
#bhagirathbhalke #ncp #BRS #brs #kcr #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=CfLXIDHs1fk