Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा ... https://www.youtube.com/watch?v=ICdYz_XqR2Q
गद्दार दिवस नाही Sharad Pawar' यांचा वाढदिवस साजरा करा | Anil Bonde | NCP | BJP | Sarkarnama video |
राष्ट्रवादीच्या गद्दार दिन साजरा करण्यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार हे गद्दारीचे पहिले आदीपुरुष आहेत असं विधान केलं. तसंच गद्दार दिन साजरा न करता शरद पवारांचा वाढदिवस साजरा करा असंही ते म्हणाले.
#AnilBonde #SharadPawar #NCP #BJP #SarkarnamaVideo #UddhavThackeray #Shivsena#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
...
https://www.youtube.com/watch?v=XINxUFbcyoQ
Chandrashekhar Bawankule यांना विश्वास, BJPला मिळणार इतक्या जागा | NDA | UPA | Loksabha Election 2024 | Sarkarnama Video |
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या बैठकीवर भाष्य केले. बावनकुळे म्हणाले की, विरोधक एकत्र आले तरी त्यांच्या १५०च्या जागा येणार नाहीत तर भाजपच्या ३५०च्या वर जागा येतील. शनिवारीच शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की विरोधक नुसते एकत्र आल्याने भाजपच्या १०० जागा कमी झाल्या आहेत. यावरच आज बावनकुळे यांनी उत्तर दिले.
#ChandrashekharBawankule #NDA #UPA #BJP #LoksabhaElection2024 #Politics #Maharashtra#sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=uyT6yqyFzVQ
मुख्यमंत्र्यांच्या घरी कलाकारांची मांदियाळी | Bollywood Celebrities at Eknath Shinde Varsha Bungalow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेश दर्शनासाठी चित्रपट सृष्टीतील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी शिंदे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.
#eknathshinde #ShrikantShinde #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0923)
...
https://www.youtube.com/watch?v=LVz8aTr4C5M