Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Uddhav Thackeray यांना Ramdas Kadam यांचं थेट आव्हान | Politics | Maharashtra | Sarkarnama
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांवर काही आरोप लगावले. या आरोपांना आता कदम यांनी जशात तसे उत्तर दिलं आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_0323)
...
https://www.youtube.com/watch?v=ayX67kfd5CQ
सत्यजीत तांबेंनी बघा तरुणांना काय दिला सल्ला ? | Satyajeet Tambe News |
सध्याची राजकीय परिस्थिती बघता कोणताही तरुण राजकारणात येऊ पाहत नाही, अशी खंत विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. ते मुंबई येथे बोलत होते.
#satyajeettambe #mumbai #politics #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
...
https://www.youtube.com/watch?v=S9RgtB_WXKI
Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Anand Dighe यांच्याबाबत बोलताना भावूक | Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#UddhavThackeray #Shivsena #sambhajibridge #Vidhanbhavan #Amolmitkar #MaheshShinde #NCP #BJP #EknathShinde #LIVE #AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraVidhansabhaAssembly
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=ObY5p53RfVE
Sharad Pawar यांची भेट, Ajit Pawar यांनी सगळं सांगूनच टाकलं | NCP Splits | Sharad Pawar And Ajit Pawar Meeting | Sarkarnama Video
शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी पहिल्यांदा या भेटीबाबत भाष्य केले. अजित पवार म्हणाले, मी लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा आहे. मला लपून जाण्याची काय गरज आहे. ही भेट कौटुंबिक होती. चोरडिया यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0823)
...
https://www.youtube.com/watch?v=CJeW_zfLnGk
शिंदे मोदींना भेटले, Sanjay Raut बघा काय म्हणाले ? | Shivsena | CM Shinde - PM Modi Meeting | Sarkarnama Video |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. याच शिंदे मोदी भेटीवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला. शिंदेंच्या आयुष्यात आता दुसरं काय राहिलंय. ते उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भेटतील. तसेच ते ऋषी सूनक यांनाही भेटतील. परंतु अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदेंची खुर्ची अस्थिर झालीये हे नक्की, असे राऊत म्हणाले.
#SanjayRaut #EknathShinde #NarendraModi #CMEknathShinde #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=WQ3fXsFH37w