LBRY Block Explorer

LBRY Claims • संसदेतील

2f79e056a9587e632b3d829236bad675a201759a

Published By
Created On
26 May 2023 11:02:26 UTC
Transaction ID
Cost
Safe for Work
Free
Yes
संसदेतील राजदंडाचा लोकसभेतल्या 'त्या' 39 जागांशी काय आहे संबंध ? | BJP Politics Behind Sengol
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

संसदेतील राजदंडाचा लोकसभेतल्या 'त्या' 39 जागांशी काय आहे संबंध ? BJP Politics Behind Sengol | Sengol | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी पंतप्रधान मोदी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'सेंगोल'चीही म्हणजेच राजदंडाची स्थापना करणार आहे... परंतु आता या कृती मागे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा राजकीय हेतू असल्याचं बोललं जातय... यात सेंगोलच्या माध्यमातून भाजपं दक्षिणेतील राज्यांमध्ये आपला पाय रोवू पाहतय अशी चर्चा आहे.... नेमकी काय आहे ही चर्चा आणि कसे आहे भाजपच गणित हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)
...
https://www.youtube.com/watch?v=TxFEvTa1YR4
Author
Content Type
Unspecified
video/mp4
Language
Open in LBRY

More from the publisher

Controlling
VIDEO
VIDEO
BHASK
Controlling
VIDEO
SAMBH
Controlling
VIDEO
#SHOR
Controlling
VIDEO
LIVE:
Controlling
VIDEO
GIRIS
Controlling
VIDEO
Controlling
VIDEO
VIDHA
Controlling
VIDEO
NASHI