Bacchu Kadu असं का म्हणाले?, बघा | Politics | Maharashtra | Sarkarnama
प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीमध्ये शरद पवारांचाही सहभाग असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यावर आता बच्चू कडूंनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Bacchu Kadu | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#SudhirTambe #Congress #SatyajeetTambe #india #Congress #Maharashtra #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Suspension of Sudhir Tambe from Congress party | Breaking news | SatyajeetTambe | India |Sarkarnama
सुधीर तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन
काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबेचं काँग्रेसमधून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
(KB0123)
(NP0123)
...
https://www.youtube.com/watch?v=NwTJkErQSPk