विधानभवनात BJP च्या १० आमदारांचा राडा | BJP | BJP MLA | Karnataka Assembly | Sarkarnama Video |
विधानभवनात BJP च्या १० आमदारांचा राडा | BJP | BJP MLA | Karnataka Assembly | Sarkarnama Video | #KarnatakaAssembly #BJP #BJPMLA #india#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #politics
Digras APMC election; मंत्री Sanjay Rathod पराभूत | Sanjay Deshmukh | Uddhav Thackeray | Sarkarnama
जोरदार प्रचार झाला... मतदारांची जुळवा जुळव झाली... विजयाची गणिती आखण्यात आली... कचून मतदान झाले..... दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली.... एक माजी मंत्री तर एक विद्यमान मंत्री... विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी दोन्ही गटांनी केली.... मात्र निकाल इतका धक्कादायक आला की त्याची चर्चा सर्वत्र झाली..... विद्यमान मंत्र्याला असा पराभवाचा सामना करावा लागेल असे कोणाला वाटले नव्हते.. पण मतदार राजाने आपला कौल माजी मंत्र्याला दिला... तुम्ही बरोबर ओळखलत आम्ही दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या निकलाबाबत बोलतोय... त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा....
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0423)
...
https://www.youtube.com/watch?v=9JA-x9tD20Q
Vidhansabha : Ajit Pawar असं काही बोलले Jayant Patil बघतच राहिले | Monsoon Session | NCP Splits | Sarkarnama Video
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी वडेट्टीवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी मात्र जोरदार पलटवार केला.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=qL19BVl4pRI
Jayant Patil आणि Amit Shah भेटले का ?Ajit Pawar म्हणाले... । Amit Shah। | Politics | Sarkarnama
काल काही माध्यमांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारित केले. मात्र याचा दोनही बाजूंनी इन्कार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर आज अजित पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला.
#amitShah #DevendraFadnavis #JayanatPatil #BJP #AjitPawar #SharadPawar #JayantPatilBJP #Amitshahmeetjayantpatil#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(NS0823)
...
https://www.youtube.com/watch?v=zZQ-_IhzHbg
Sandip Deshpande यांनी सत्य सांगितले, राऊत - पानसे भेटीत काय घडले ? | Shivsena | MNS | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Sarkarnama Video
मनसेने शिवसेना ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त आज दिवसभर माध्यमांमध्ये फिरत आहे. यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येणार नाही.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=9o0B6k-p_MQ
Sanjay Raut On Amit Shah : "मी असं बोललोच नाही, शाहांनी माझ्या तोंडी वाक्य घातली" | Shivsena | Sarkarnama Video |
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले.
#SanjayRaut #AmitShah #Shivsena #RajyaSabha #NarendraModi #Politics#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0823)
(AN0823)
...
https://www.youtube.com/watch?v=VBLXLLfUOL8