Devendra Fadnavis'नी शब्द पाळलाच ; Shankar Jagtap नवे शहराध्यक्ष | BJP | District President
Devendra Fadnavis'नी शब्द पाळलाच ; Shankar Jagtap नवे शहराध्यक्ष | BJP | District President | Lakshaman Jagtap | Sarkarnama Video
भाजपचे पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे आता कोणाला ही जबाबदारी मिळणार ? जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार ? या बाबतच्या चर्चा सुरु होत्या मात्र आता हा सस्पेन्स संपला आहे.पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड झाली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीपासूनच शंकर जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती.आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
#short | Shivsena दिशाहीन झालेला पक्ष : Narayan Rane | BJP | Jalgaon | Maharashtra | Sarkarnama
#short | Shivsena दिशाहीन झालेला पक्ष : Narayan Rane
जळगाव : शिवसेना आता एमआयएम नव्हे तर कोणाबरोबर ही युती करू शकेल. शिवसेनेला कोणतीही दिशा राहिलेली नाही, तत्व व धोरण राहिले नाही आहे. तो आता दिशाहीन पक्ष झालेला आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
#short #NarayanRane #Shivsena #MIM #jalgaon #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=hdI-aHm6hxI
Rupali Chakankar करणार Bharat Gogawale यांच्यावर कारवाई ? | Women Commission | NCP | Shivsena | Aditi Tatkare | Sarkarnama |
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याबाबत बोलताना अक्षेपार्ह विधान केले होते. महिले पेक्षा पुरुष हे पालकमंत्री पद चांगलं संभाळू शकतो, असे विधान केले होते. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तक्रार केल्यास कारवाई करु, असे विधान केले आहे. त्यामुळे आता गोगावले यांना हे वक्तव्य भोवणार असल्याचं दिसत आहे.
#RupaliChakankar #BharatGogawale #WomenCommission #NCP#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AN0723)
...
https://www.youtube.com/watch?v=P4ES2_DTqlc
Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis यांच्यात रंगलं शाब्दिक युद्ध, बघा नेमकं काय घडलं ? | Shivsena | BJP | Sarkarnama Video
आज शिवसेना ठाकरेगटाचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसजी तुम्हालाही परिवार आहे.... मला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही दिला... देवेंद्र फडणवीसांनीही यावार जोरदार पलटवार केला... त्यामुळे आता माध्यामांमध्ये या वाकयुध्दाची जोरदार चर्चा रंगलीये.. पाहुया नेमकं काय म्हणालेत ठाकरे आणि त्यावर फडणवीसांनी काय दिली प्रतिक्रिया...
#uddhavthackeray #devendrafadnavis #shivsena #bjp #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0623)
...
https://www.youtube.com/watch?v=h79ciKCH_iQ