Maha Conclave 2023 : Amit Shah यांनी भाषणात Harshwardhan Patil उल्लेख का केला? | Pune | Sarkarnama
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Jitendra Awhad : कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही | Khalapur Irshalgad Landslide | Raigad | Sarkarnama Video
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दुख व्यक्त केले. अशा डोंगरातल्या गावांना खाली वसवले पाहिजे. यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.
#jitendraawhad #ncp #pawargroup #ncpsplits #RaigadBreaking #रायगड #दरडकोसळली #Raigad #crackcollapsed #पाऊस #RainUpdate #Khalapur #खालापूर #Eknathshinde #एकनाथशिंदे #मुख्यमंत्री #ईर्सालवाडी #NDRF #इर्शालवाडी #एनडीआरएफ #Irshalwadi #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=FWenLDXv5zs
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन : शरद पवार Live |Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
...
https://www.youtube.com/watch?v=Hmk3HzUuk_Y
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Sarkarnama #CM #EknathShinde #AmitShah #Delhi #ShindeGroup #BJP #DevendraFadnavis #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
CM Eknath Shinde will meet Amit Shah at Delhi | Politics | Maharashtra | Sarkarnama
CM Eknath Shinde | शिंदे अमित शहांची भेट घेणार, पाहा | Politics | Maharashtra | Sarkarnama
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ते अमित शहा यांची भेट घेऊन कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
CM | Eknath Shinde | Amit Shah | Delhi | Shinde Group | BJP | Devendra Fadnavis | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NP_SM_1222)
...
https://www.youtube.com/watch?v=wgTXwGEZElU
Devendra Fadanvis यांचा वार तर Sharad Pawar यांचा पलटवार | BJP | NCP | Politics | Sarkarnama Video
चंद्रपूर येथील मोदी @9 या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांनी बंड केला तर ती मुत्सेद्दीगिरी आणि शिंदेंनी बंड केला तर बेईमानी कशी असा सवाल फडणवीस यांनी केला. तर शरद पवारांनीही याला उत्तर दिले. कदाचित फडणवीस यांना इतिहास माहिती नसेल. मी जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील.
#DevendraFadanvis #SharadPawar #BJP #NCP #Politics #Maharashtra #chandrapur#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0623)
(AN0623)
...
https://www.youtube.com/watch?v=P74sKJO-P9M
Bacchu kadu v/s Yashomati Thakur : जिल्हा बँकेवर प्रहारचा झेंडा | Prahar | Congress | Bacchu kadu | Yashomati Thakur | Sarkarnama Video
महायुतीमध्ये अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले होते. शिंदेंचे समर्थक आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हेही त्यापैकी एक.. अजित पवारांचं बंड झालं त्यांच्या नेत्यांना मंत्रिपद आणि खातीही मिळाली. मात्र बच्चू कडूंना शेवटपर्यंत काही मंत्रीपद पदरात पडलं नाही. आणि प्रहारच्या बच्चूभाऊंनी मंत्री पदाची आस आणि दावा दोन्ही सोडून टाकलं. मात्र आता बच्चू कडूंना अमरावतीमध्येच अच्छे दिन आले आहेत. बच्चू कडू यांनी कॉंग्रेसच्या वर्चस्वाला भगदाड पाडत अमरावती जिल्हा बँक आपल्याकडे खेचून आणली..
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0723)
...
https://www.youtube.com/watch?v=mt18hvbOGnk